Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 9th April 2022 – चालू घडामोडी 0९ एप्रिल २०२२

शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 9th April 2022

Current Affairs (Date – 9th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 April 2022. Find Current General Knowledge 9th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 09 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0९ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “टायगर ऑफ द्रास” पुस्तक कोणी लिहिलेआहे?

(१) मीना नय्यर

(२) हिम्मत सिंह

(३) वरीलपैकी दोन्ही

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(३) वरीलपैकी दोन्ही

२) भारत आणि कोणत्या देशात “खंजर २०२२” युद्धसराव आयोजित केला आहे?

(१) पाकिस्तान

(२)अफगाणिस्तान

(३) किर्गीस्तान

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) किर्गीस्तान

३) नागरिक उड्डाण मंत्रालयाने कोणती योजना सुरु केली आहे?

(१) आंतरराष्ट्रीय उडान योजना

(२) आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क योजना

(३) आंतरराष्ट्रीय हवाई नागरिक योजना

(४)आंतरराष्ट्रीय हवाई योजना

उत्तर:(२) आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क योजना

४) आशियाई विकास outlook २०२२ नुसार भारताचा २०२२-२३ साठी अंदाजित विकास दर किती असेल?

(१)७%

(२) ८%

(३) ७.५%

(४) ९%

उत्तर:(३) ७.५%

५) RBI च्या मौद्रिक नीती नुसार नवीन रेपो रेट किती टक्के करण्यात आला आहे?

(१) ५%

(२)४.२५%

(३) ३.३५%

(४) ४%

उत्तर:(४) ४%

६) संरक्षण सचिव अजयकुमार यांनी कोठे “artificial Intelligence प्रोगेमिंग सेंटर” सुरु केले आहे?

(१) भोपाल,मध्यप्रदेश

(२) पुरी,ओडिशा

(३) पटना,बिहार

(४) झुनझुनू,राजस्थान

उत्तर:(४) झुनझुनू,राजस्थान

)“केंताजी ब्राऊन जैक्सन” कोणत्या देशाची सुप्रीम कोर्टाची पहिली कृष्ण वर्णीय महिला न्यायाधीश बनली आहे?

(१)ब्राझील

(२)अमेरिका

(३) इंग्लंड

(४)आफ्रिका

उत्तर:(२) अमेरिका

८) कोणत्या राज्यात “चीथिराई” उत्सव साजरा करण्यात आला?

(१)तामिळनाडू

(२)आसाम

(३) महाराष्ट्र

(४) कर्नाटक

उत्तर:(१) तामिळनाडू

९) कोणत्या बंगाली लेखकाला “ओ हेनरी पुरस्कार २०२२” मिळाला आहे?

(१)रामदारस मिश्रा

(२) अमर मित्रा

(३) शिवा रेड्डी

(४) वसदेव मोही

उत्तर:(२) अमर मित्रा

१०) कोणत्या पश्चिम आशियाई देशाने त्याच्या राज्यात आणि केंद्रीय बँकेने” दिवाळखोरी”ची घोषणा केली आहे?

(१) सिरीया

(२) लेबनॉन

(३) जॉर्जिया

(४) बहरीन

उत्तर:(२) लेबनॉन


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा