Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 29th July 2025 : चालू घडामोडी २९ जुलै २०२५

शेअर करा:WhatsApp
Current Affairs 29th July 2025 : चालू घडामोडी २९ जुलै २०२५

Current Affairs 29th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 29th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 29, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 29, 2025. Find Current General Knowledge 29th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th July 2025

चालू घडामोडी २९ जुलै २०२५ : Current Affairs July 29, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २९ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

१) कोणत्या देशाने आपले पहिले हायपरसोनिक बैलेस्तिक मिसाईल “टायफून ब्लॉक-4” चे अनावरण केले?

१) पाकिस्तान

२) इंडोनेशिया

३) तुर्की

४) अफगानिस्तान

उत्तर: ३) तुर्की

२) दिव्या देशमुख ने कोणाला हरवून “FIDE महिला विश्व कप २०२५” जिंकला आहे?

१) कोनेरू हम्पी

२) हरिका द्रोनावली

३) वैशाली रमेशबाबू

४) झ्हू झिनर

उत्तर: १) कोनेरू हम्पी

३) भारताने जर्मनी मधे आयोजित 32 व्या “FISU वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्स २०२५” मधे किती पदके मिळवली आहे?

१) ११

२) १४

३) १७

४) २०

उत्तर: ४) २०

४) भारताच्या पहिल्या “हायड्रोजन संचालित रेल्वे कोच” चे परीक्षण कोठे करण्यांत आले आहे?

१) मुंबई

२) सुरत

३) चेन्नई

४) भुवनेश्वर

उत्तर: ३) चेन्नई

५) कोणत्या संस्थेने भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारासाठी “ वीर परिवार सहायता योजना” सुरु केली आहे?

१) नासा

२) नालसा

३) इस्रो

४) यापैकी नाही

उत्तर: २) नालसा

६) “संसद टीवी” चे CEO कोणाला नियुक्त केले आहे?

१) नरेंद्र मोदी

२) अमित शहा

३) राजनाथ सिंह

४) उत्पल कुमार सिंह

उत्तर: ४) उत्पल कुमार सिंह

७) भारतीय सैन्याने कोणत्या ऑपरेशन द्वारे जम्मू काश्मीर मधील पाकिस्तानी आतंकवादी यांना कंठस्नान घातले आहे?

१) ऑपरेशन शंकर

२) ऑपरेशन महादेव

३) ऑपरेशन विष्णू

४) ऑपरेशन ब्रम्हा

उत्तर: २) ऑपरेशन महादेव

८) कोणती संस्था “ऑपरेशन सिंदूर” आणि “कॅप्टन शुभांशु शुक्ला” यांच्यावर पाठ्यक्रम सुरु करणार आहे?

१) SCERT

२) NCERT

३) CBSE

४) यापैकी नाही

उत्तर: २) NCERT


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा