Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 26th July 2025 : चालू घडामोडी २६ जुलै २०२५

शेअर करा:WhatsApp
Current Affairs 26th July 2025 : चालू घडामोडी २६ जुलै २०२५

Current Affairs 26th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 26th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 26, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 26, 2025. Find Current General Knowledge 26th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th July 2025

चालू घडामोडी २६ जुलै २०२५ : Current Affairs July 26, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २६ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) गोर्बिया सौर ऊर्जा प्रोजेक्ट  चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) बिहार

(C) झारखंड

(D) आसाम

Ans-(A) राजस्थान

(Q२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने त्यांच्या ६० व्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे?

(A) कॅनडा

(B) ब्रिटन

(C) मालदीव

(D) सिंगापूर

Ans-(C) मालदीव

(Q३) कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईन ला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात येणार आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) फ्रान्स

(Q४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीव ने कितव्या स्वातंत्र्य दिना निमित्त मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे?

(A) ६५

(B) ६३

(C) ६१

(D) ६०

Ans-(D) ६०

(Q५) कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २५ जुलै

(B) २७ जुलै

(C) २६ जुलै

(D) २९ जुलै

Ans-(C) २६ जुलै

(Q६) कारगिल युद्ध भारत आणि कोणत्या देशांमध्ये झाले होते?

(A) अफगाणिस्तान

(B) पाकिस्तान

(C) चीन

(D) अमेरिका

Ans-(B) पाकिस्तान

(Q७) Maritime Financing Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले?

(A) नवी दिल्ली

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) मुंबई

Ans-(A) नवी दिल्ली

(Q८) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोणता ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) हॅरी ब्रूक

(D) जो रूट

Ans-(D) जो रूट

(Q९) हमारा पडोस, हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) गोवा

(B) पश्चिम बंगाल

(C) गुजरात

(D) कर्नाटक

Ans-(B) पश्चिम बंगाल

(Q१०) जो रूट कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज बनला आहे?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q११) मालदीव देशाने त्यांच्या ६० व्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून कोणाला निमंत्रित केले आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) अनुराग ठाकूर

(C) नरेंद्र मोदी

(D) द्रौपदी मूर्मु

Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q१२) कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे?

(A) न्या यशवंत वर्मा

(B) न्या धनंजय चंद्रचूड

(C) न्या दीपक कुमार

(D) न्या धीरज शर्मा

Ans-(A) न्या यशवंत वर्मा

(Q१३) न्या यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध राज्यसभेत मांडण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावावर किती खासदारांनी सही केली आहे?

(A) ६०

(B) ६१

(C) ६२

(D) ६३

Ans-(D) ६३

(Q१४) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) आरती अग्रवाल

(B) उमा कांजीलाल

(C) दिव्या देशमुख

(D) प्रिया उतेकर

Ans-(B) उमा कांजीलाल

(Q१५) भारत देश मालदीवला किती कोटींचे कर्ज देणार आहे?

(A) ४८५०

(B) ४७७७

(C) ५६७७

(D) ५५५०

Ans-(A) ४८५०

(Q१६) इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू जो रूट ने कितवे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक झळकावले आहे?

(A) ३१

(B) ३३

(C) ३८

(D) ३७

Ans-(C) ३८

(Q१७) नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे कितवे नेते ठरले आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) १

Ans-(A) २

(Q१८) DRDO ने कोणत्या राज्यात ड्रोनद्वारे प्रक्षेपित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) आसाम

(B) तेलंगणा

(C) आंध्र प्रदेश

(D) बिहार

Ans-(C) आंध्र प्रदेश

(Q१९) पीएम विकसित भारत योजनेची अंमलबजावणी कधी पासून करण्यात येणार आहे?

(A) ५ ऑगस्ट २०२५

(B) १ ऑगस्ट २०२५

(C) ७ ऑगस्ट २०२५

(D) ३ ऑगस्ट २०२५

Ans-(B) १ ऑगस्ट २०२५

(Q२०) ASSOCHAM च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अजय शेठ

(B) विनीत कुमार

(C) विजय तिवारी

(D) निर्मल मिंडा

Ans-(D) निर्मल मिंडा

(Q२१) राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे?

(A) अनुराग ठाकूर

(B) पंकज चौधरी

(C) मानसुख मांडवीय

(D) राजनाथ सिंह

Ans-(C) मानसुख मांडवीय

(Q२२) ग्लोबर हंगर इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?

(A) १०३

(B) १०७

(C) १००

(D) १०५

Ans-(D) १०५


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा