Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 5th May 2022 – चालू घडामोडी ५मे २०२२

शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 5th May 2022

Daily Current Affairs (Date – 5th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 May 2022. Find Current General Knowledge 5th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 05 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0५ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस” साजरा केला जातो?

(१) ३मे

(२) ४मे

(३) ५मे

(४)६मे

उत्तर:(२) ४मे

२) भारताचे १०० वे युनिकॉर्न कोण बनले आहे?

(१) ओपेन

(२)क्योरफिट

(३) रिबेल फुड्स

(४) प्रिस्टीन केयर

उत्तर:(१) ओपेन

३)कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री मीतान योजना” सुरु झाली आहे?

(१) आसाम

(२) सिक्कीम

(३) राजस्थान

(४)छत्तीसगड

उत्तर:(४) छत्तीसगड

४)“खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स २०२१” मध्ये कोणती युनिव्हर्सिटी पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे?

(१)जैनयुनिवर्सिटी,बंगलोर

(२) लवलीयुनिवर्सिटी,जालंधर

(३) पंजाबयुनिवर्सिटी

(४) सावित्री बाई फुलेयुनिवर्सिटी

उत्तर:(१) जैन युनिवर्सिटी,बंगलोर

५) कोणाला“निर्मला देशपांडे स्मृती जागतिक शांती पुरस्कार” भेटला आहे?

(१) अमर मित्रा

(२)प्रभात पटनायक

(३) तेज कौल

(४) मनोज पांडे

उत्तर:(३) तेज कौल

६) भारतीय तटरक्षक दलाने FAST पेट्रोल वेसल “कमला देवी” चे उद्घाटन केले आहे?

(१) पश्चिम बंगाल

(२) मुंबई

(३) कोच्ची

(४) पुडुचेरी

उत्तर:(१) पश्चिम बंगाल

७) कोणत्या राज्यातील “मिया का बडा” रेल्वे स्टेशन चे नाव बदलून “महेश नगर HAULT” केले आहे?

(१)मध्यप्रदेश

(२)गुजरात

(३) राजस्थान

(४)उत्तरप्रदेश

उत्तर:(३) राजस्थान

८) पहिले “केरळ ऑलिम्पिक गेम्स” कोठे सुरु झाले आहे?

(१)कोच्ची

(२)तीरुंअनंतपुरम

(३) पलक्कड

(४) भोपाल

उत्तर:(२) तीरुंअनंतपुरम

९)“लाजीझम एअर २०२२” संमेलनाचे अयोजन कोणी केले आहे?

(१)ISRO

(२) CRPF

(३) IAF

(४) DRDO

उत्तर:(३) IAF

१०) कोणत्या कंपनीने अतापार्यतचा  सर्वात मोठा “IPO” सुरु केला आहे?

(१) GOOGLE

(२) AMAZON

(३) LIC

(४) PAYTM

उत्तर:(३) LIC


 



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा