Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 4th May 2022 – चालू घडामोडी 0४ मे २०२२

शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 4th May 2022

Daily Current Affairs (Date – 4th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 May 2022. Find Current General Knowledge 4th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 04 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0४ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या दिवस “जागतिक प्रेस स्वातंत्र दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)२ मे

(२) ३मे

(३) ४मे

(४)५मे

उत्तर:(२) ३ मे

२) राष्ट्रीय स्तरावर “स्वास्थ्य शिखर सम्मेलन” कोठे आयोजन होणार आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२) उत्तराखंड

(३) पंजाब

(४) गुजरात

उत्तर:(४) गुजरात

३) IWF जुनिअर वर्ल्ड चाम्पिंअनशिप मध्ये स्वर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीयभारोत्तलक कोण बनली आहे?

(१) हर्षदा गरुड

(२) मीराबाई चानू

(३) बेकतास कांसू

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(१) हर्षदा गरुड

४) कोणाची अमेरिकेच्या“CIA” चे पहिले मुख्य अधिकारी भारतीय वंशाचे नियुक्त केले आहे?

(१)गारीमा वर्मा

(२) माला अडिगा

(३) तरुणचाब

(४) नंद मुलचंदनी

उत्तर:(४) नंद मुलचंदनी

५) कोणत्या देशात जगातील सर्वात मोठी “क्राईस्ट statue” तयार झाली आहे?

(१) अमेरिका

(२)ब्राझील

(३) इंग्लंड

(४) कॅनडा

उत्तर:(२) ब्राझील

६) कोणी फुटबाल ची संतोष ट्रॉफी २०२१-२०२२ जिंकली आहे?

(१) पश्चिम बंगाल

(२) केरळ

(३) ओडिशा

(४) आसाम

उत्तर:(२) केरळ

७) कोणाची केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) चे चेअरमन पदी नियुक्त केले आहे?

(१)संगीता सिंह

(२)बबिता सिंह

(३) जेबी महापात्र

(४)विनयमोहन क्वत्रा

उत्तर:(३) जेबी महापात्र

८) कोणत्या राज्याने पूर्वोत्तर भारताची पहिली “गाय AMBULANCE” सेवा सुरु झाली आहे?

(१)नागलेंड

(२)मेघालय

(३) आसाम

(४) त्रिपुरा

उत्तर:(३) आसाम

९)“अटल न्यू इंडिया चेलेंज” कोणत्या संस्थेचा एक मुख्य कार्यक्रम आहे?

(१)नीती आयोग

(२) DRDO

(३) RBI

(४) ISRO

उत्तर:(१) नीती आयोग

१०) कोणती अभिनेत्री ७५ व्या कांस फिल्म फेस्टिवल ची जुरी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे?

(१) दीपिका पदुकोन

(२) परिणीती चोप्रा

(३) प्रियांका कपूर

(४) आलिया भट

उत्तर:(१) दीपिका पदुकोन


 



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा