Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 29th April 2022 – चालू घडामोडी २९ एप्रिल २०२२

शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 29th April 2022

Daily Current Affairs (Date – 29th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 April 2022. Find Current General Knowledge 29th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 29 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) NASSCOM च्या CHAIRMAN पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१)कृष्णन रामानुजन

(२) रेखा मेनन

(३) अनंत महेश्वरी

(४)देवजनी घोष

उत्तर:(१) कृष्णन रामानुजन

२) चर्चेत असलेले “मालचा महाल” कोठे आहे?

(१) आग्रा

(२)मुंबई

(३) दिल्ली

(४) हैदराबाद

उत्तर:(३) दिल्ली

) “क्वार जलविद्युत योजना” कोठे आहे?

(१) लदाख

(२) जम्मूकाश्मीर

(३) हिमाचल प्रदेश

(४)उत्तरप्रदेश

उत्तर:(२) जम्मूकाश्मीर

४) चर्चेत असलेले“पर्सीवरेस रोवर” कोणत्या अंतरीक्ष एजेन्सी शी संबंधित आहे?

(१)रोस्कोमोस

(२) इस्रो

(३) नासा

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) नासा

५)टाईम्स हायर एजुकेशनइम्पेक्त(THE) रेन्किंग २०२२” नुसार पहिले स्थान कोणाला प्राप्त झाले आहे?

(१) वेस्टर्न सिडनी युनिवर्सिटी

(२)एरिजोना स्टेटयुनिवर्सिटी

(३) वेस्टर्नयुनिवर्सिटी

(४) अब्दुल अजीज युनिवर्सिटी

उत्तर:(१) वेस्टर्न सिडनी युनिवर्सिटी

६) “BADMINTON एशिया चाम्पिंअनशिप २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मनिला,फिलिपाईन्स

(२) टोक्यो,जपान

(३) बीजिंग,चीन

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) मनिला,फिलिपाईन्स

७)“वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ ACCOUNTANTS” चे आयोजन कोठे होणार आहे?

(१)जयपूर

(२)अहमदाबाद

(३) मुंबई

(४)कोलकाता

उत्तर:(३) मुंबई

८) ”बीटकॉईनला” आपले आधिकारिक चलन करणारा दुसरा देश कोण बनला आहे?

(१)इजराईल

(२)स्वीडन

(३) अल साल्वाडोर

(४) मध्य आफ्रिकी गणराज्य

उत्तर:(४) मध्य आफ्रिकी गणराज्य

९) कोणता देश “संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटन” मधून बाहेर पडला आहे?

(१)अमेरिका

(२) चीन

(३) जपान

(४) रशिया

उत्तर:(४) रशिया

१०) कोणत्या देशाने ७८ हजार “राष्ट्रीय ध्वज” एकाच वेळीफडकवण्याचा गिनीज रेकोर्ड केला आहे?

(१) भारत

(२) अमेरिका

(३) पाकिस्तान

(४) चीन

उत्तर:(१) भारत


 



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा