Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 25th March 2022 – चालू घडामोडी २५ मार्च २०२२

शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 25th March 2022

Current Affairs (Date – 25th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 March 2022. Find Current General Knowledge 25th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 25 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “जागतिक क्षयरोग दिन” कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(१)२३ मार्च

(२) २४ मार्च

(३) २५ मार्च

(४)२६ मार्च

उत्तर:(२) २४ मार्च

२) “भारतीय सेना” आणि कोणत्या राज्याच्या पोलीस सोबत“सुरक्षा कवच -२”अभ्यास आयोजित केला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) राजस्थान

(३) हरियाना

(४) आसाम

उत्तर:(१) महाराष्ट्र

३) कोणी“ब्रिक्स लस अनुसंधान आणि विकास केंद्र” चे उद्घाटन कोणी केले आहे?

(१) शी झीनपिंग

(२) मनसुख माडविया

(३) ब्लादिमीर पुतीन

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) मनसुख माडविया

४) नरेंद्र मोदी यांनी कोठे“बिप्लोबी भारत GALLARY” चे उद्घाटन केले आहे?

(१)कोलकत्ता

(२) दिल्ली

(३) कोच्ची

(४) गांधीनगर

उत्तर:(१) कोलकत्ता

५) कोणत्या अर्ध सैनिक बलाने आपला १८७ वा स्थापना दिवस साजरा केला आहे?

(१) आसाम रायफल्स

(२) CRPF

(३) ITBP

(४) BSF

उत्तर:(१) आसाम रायफल्स

६) ”वूमन TRANSFORMING इंडिया अवार्ड” किती महिलांना दिला गेला?

(१) ७५

(२) १००

(३) १५०

(४) २००

उत्तर:(१) ७५

७) “एबेल पुरस्कार २०२२” कोणाला देण्याची घोषणा केली गेली आहे?

(१) हिलेल फुर्स्तेन्बर्ग

(२) ग्रेगरीमारगुलीस

(३) डेनिस पार्णेल सुलीवन

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) डेनिस पार्णेल सुलीवन

८) कोणत्या राज्यातील “केवलादेव राष्ट्रीय उद्यान” मध्ये आफ्रिकी “बोमा टेकनिक” वापरली आहे?

(१)आसाम

(२)महाराष्ट्र

(३) राजस्थान

(४) गुजरात

उत्तर:(३) राजस्थान

९) दिमित्री मुरातोव यांनी कोणत्या देश्याच्या निर्वासितासाठी आपला २०२१ चा नोबल शांती पुरस्कार दान केला?

(१)नेपाल

(२) म्यानमार

(३) युक्रेन

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(३) युक्रेन

१०) “वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१” नुसार सर्वाधिक १०० प्रदूषित शहराच्या यादीत भारतातील किती शहरे आहे?

(१) ४५

(२) ५७

(३) ६३

(४) ७०

उत्तर:(३) ६३

११) कोणत्या बँकेला “एशियन बँक ऑफ इअर” पुरस्काराने संम्मानित केले आहे?

(१) भारतीयस्टेट बँक

(२) HDFC बँक

(३) एक्सिस बँक

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) एक्सिस बँक

१२) कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञ ची “संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य” पदी नियुक्ती करण्यात आली?

(१) जयंती घोष

(२) अरविंद सोमवंशी

(३) सिमरन सिंह

(४) हर्षद राजा

उत्तर:(१) जयंती घोष


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा