Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd July 2025 : चालू घडामोडी २३ जुलै २०२५

शेअर करा:WhatsApp
Current Affairs 23rd July 2025 : चालू घडामोडी २३ जुलै २०२५

Current Affairs 23rd July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 23rd July, 2025

Daily Current Affairs (Date: July 23, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 23, 2025. Find Current General Knowledge 23rd July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd July 2025

चालू घडामोडी २३ जुलै २०२५ : Current Affairs July 23, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २३ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) Endangered Plant Conservation program कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) राजस्थान

(C) मध्य प्रदेश

(D) बिहार

Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q२) आदिती चौहान ने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) हॉकी

(B) टेनिस

(C) फुटबॉल

(D) क्रिकेट

Ans-(C) फुटबॉल

(Q३) आदिती चौहान हिने फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली केली असून ती कोणत्या राज्याशी सबंधित आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(B) तामिळनाडू

(Q४) FIDE women’s World Cup २०२५ मध्ये semi फायनल मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

(A) तानिया सचदेव

(B) पद्मिनी राऊत

(C) आदिती चौहान

(D) Koneru हम्पी

Ans-(D) Koneru हम्पी

(Q५) Koneru हम्पी कोणत्या राज्याशी सबंधित आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) आंध्र प्रदेश

(D) तेलंगणा

Ans-(C) आंध्र प्रदेश

(Q६) कोणती बँक net zero banking Alliance मधून बाहेर पडली आहे?

(A) Citi group

(B) HSBC

(C) PNB

(D) Bank of America

Ans-(B) HSBC

(Q७) Net zero banking Alliance ची स्थापना कधी झाली आहे?

(A) २०२१

(B) २०२५

(C) २०२३

(D) २०२२

Ans-(A) २०२१

(Q८) शक्तीश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) आसाम

(D) ओडिशा

Ans-(D) ओडिशा

(Q९) भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय आहे?

(A) Covaxin

(B) Adfalcivax

(C) कोविशिल्ड

(D) Vaixiol

Ans-(B) Adfalcivax

(Q१०) भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लस Adfalcivax कोण विकसित करत आहे?

(A) MCMR

(B) WHO

(C) INS

(D) ICMR

Ans-(D) ICMR

(Q११) दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) आंध्र प्रदेश

(B) तेलंगणा

(C) आसाम

(D) ओडिशा

Ans-(C) आसाम

(Q१२) भारताचे मिग २१ फायटर जेट्स कधी निवृत्त होणार आहे?

(A) सप्टेंबर २०२५

(B) ऑगस्ट २०२५

(C) ऑक्टोबर २०२५

(D) नोव्हेंबर २०२५

Ans-(A) सप्टेंबर २०२५

(Q१३) रस्ते नेटवर्क मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q१४) रस्ते नेटवर्क मध्ये जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) अमेरिका

(Q१५) भारताची रस्ते निर्माण करण्याची गती १२ कमी प्रति तास वरुण किती झाली आहे?

(A) ३४

(B) ३५

(C) ३३

(D) ३१

Ans-(A) ३४

(Q१६) अपाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले असून हे कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिले आहेत?

(A) फ्रान्स

(B) चीन

(C) अमेरिका

(D) रशिया

Ans-(C) अमेरिका

(Q१७) अपाचे हेलिकॉप्टर किती  किलोमीटर प्रती तास वेगाने उडू शकते?

(A) २८०

(B) २९०

(C) २७०

(D) २५०

Ans-(A) २८०

(Q१८) ICC ने जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे?

(A) दिप्ती शर्मा

(B) हरमनप्रीत कौर

(C) स्मृती मानधना

(D) रेणुका पाटील

Ans-(C) स्मृती मानधना

(Q१९) कोणता देश पुन्हा एकदा युनेस्को संघटनेतून बाहेर पडला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) दक्षिण आफ्रिका

(D) युक्रेन

Ans-(B) अमेरिका

(Q२०) अपाचे हेलिकॉप्टर ची उडण्याची क्षमता किती किलोमीटर आहे?

(A) ५००

(B) ५३०

(C) ५४०

(D) ५५०

Ans-(D) ५५०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा