Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 22nd July 2025 : चालू घडामोडी २२ जुलै २०२५

शेअर करा:WhatsApp
Current Affairs 22nd July 2025 : चालू घडामोडी २२ जुलै २०२५

Current Affairs 22nd July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 22nd July, 2025

Daily Current Affairs (Date: July 22, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 22, 2025. Find Current General Knowledge 22nd July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd July 2025

चालू घडामोडी २२ जुलै २०२५ : Current Affairs July 22, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २२ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) भारतातील कोणत्या तेल रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावले आहेत?

(A) नायरा रिफायनरी

(B) जामनगर रिफायनरी

(C) डिग्बोई रिफायनरी

(D) आसाम रिफायनरी

Ans-(A) नायरा रिफायनरी

(Q२) केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण च्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे?

(A) अजय शेठ

(B) आलोक कुमार

(C) नितीन गुप्ता

(D) राजेश कुमार

Ans-(C) नितीन गुप्ता

(Q३) नायरा रिफायनरी कोणत्या राज्यात स्थित आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) गुजरात

(Q४) राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण चे मुख्यालय कोठे आहे?

(A) चेन्नई

(B) कोलकाता

(C) मुंबई

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

(Q५) WHO द्वारा कोणत्या देशाला जुलै २०२५ मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आले आहे?

(A) नायजेरिया

(B) घाम

(C) सेनेगल

(D) इराक

Ans-(C) सेनेगल

(Q६) भारतातील नायरा रिफायनरी वर कोणत्या संघटनेने प्रतिबंध लावले आहेत?

(A) UN

(B) EU

(C) WTO

(D) UNC

Ans-(B) EU

(Q७) इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) राजस्थान

(C) मध्य प्रदेश

(D) झारखंड

Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q८) इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन संमेलन २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अनुराग ठाकूर

(C) द्रौपदी मूर्मु

(D) पियूष गोयल

Ans-(D) पियूष गोयल

(Q९) सेनेगल ट्रोकोमा मुक्त घोषित होणारा जगातील कितवा देश ठरला आहे?

(A) २४

(B) २५

(C) २६

(D) २७

Ans-(B) २५

(Q१०) भारतात राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ जुलै

(B) २३ जुलै

(C) २० जुलै

(D) २२ जुलै

Ans-(D) २२ जुलै

(Q११) प्राचीन मोडी लिपी ला देवनागरी मध्ये रूपांतरित करण्यासाठी जगातील पहिला AI मॉडेल कोणाद्वारे विकसित केले आहे?

(A) IIT दिल्ली

(B) IIT कानपूर

(C) IIT रुरकी

(D) IIT मद्रास

Ans-(C) IIT रुरकी

(Q१२) Believers dillema वाजपेयी अँड the Hindu Tights path to Power Book कोणी लिहिले आहे?

(A) अभिषेक चौधरी

(B) रोहित पवार

(C) आदित्य ठाकरे

(D) अभिजीत त्रिपाठी

Ans-(A) अभिषेक चौधरी

(Q१३) भारताचा पहिला क्रिएटिव्ह tech institute कोठे स्थापन करण्यात आले आहे?

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) पटना

(D) मुंबई

Ans-(D) मुंबई

(Q१४) २०२५ FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक कोठे सुरू आहे?

(A) न्यूयॉर्क

(B) जॉर्जिया

(C) लंडन

(D) पॅरिस

Ans-(B) जॉर्जिया

(Q१५) भारतात २२ जुलै रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

(A) राष्ट्रीय ध्वज दिन

(B) राष्ट्रीय पोलीस दिन

(C) राष्ट्रीय आरोग्य दिन

(D) राष्ट्रीय सहकार दिन

Ans-(A) राष्ट्रीय ध्वज दिन

(Q१६) कोणत्या देशातील ४ महिलांनी एकाच वेळी बुद्धीबळ विश्वचसक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) भारत

(D) फ्रान्स

Ans-(C) भारत

(Q१७) जगातील पहिले AI doctor क्लिनिक कोठे सुरू झाले आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) दुबई

(C) चेन्नई

(D) सिंगापूर

Ans-(A) सौदी अरेबिया

(Q१८) AICTE ने कोणते वर्षे कृत्रिम बुद्धिमता वर्षे AI म्हणून घोषित केले आहे?

(A) २०२६

(B) २०२७

(C) २०२५

(D) २०२८

Ans-(C) २०२५

(Q१९) जगदीप धनखड यांनी कोणत्या पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) राष्ट्रपती

(B) उपराष्ट्रपती

(C) राज्यपाल

(D) मुख्य न्यायाधीश

Ans-(B) उपराष्ट्रपती

(Q२०) उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

(A) मुख्यमंत्री

(B) पंतप्रधान

(C) राज्यपाल

(D) राष्ट्रपती

Ans-(D) राष्ट्रपती

(Q२१) जगदीप धनखड यांनी कितवे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती?

(A) १४

(B) १५

(C) १६

(D) १७

Ans-(A) १४

(Q२२) ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान कोणत्या देशात बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) फ्रान्स

(B) दक्षिण आफ्रिका

(C) भारत

(D) श्रीलंका

Ans-(C) भारत

(Q२३) सायबर सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) बंगळुरू

Ans-(D) बंगळुरू

(Q२४) २०२५ वर्षे कोणी AI म्हणून घोषित केले आहे?

(A) RBI

(B) UNO

(C) RAW

(D) AICTE

Ans-(D) AICTE

(Q२५) कोणत्या कालावधीत भारतात बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) २९ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर

(B) २७ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर

(C) २८ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर

(D) ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर

Ans-(D) ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा