Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 19th May 2022 – चालू घडामोडी १९ मे २०२२

शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 19th May 2022

Daily Current Affairs (Date – 19th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 May 2022. Find Current General Knowledge 19th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 19 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

 

१) ब्राजिल मध्ये आयोजित “डेफलीपिक्स २०२२” मध्ये पदकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(१)८ व्या

(२) ९ व्या

(३) १० व्या

(४)११ व्या

उत्तर: (२) ९ व्या

२) DRDO आणि भारतीय नौसेनेने कोठून पाहिल्या “ANTI-SHIP” मिसाईल चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१) रानीखेत

(२)चांदीपूर

(३) पोखरण

(४) श्रीहरीकोटा

उत्तर: (२) चांदीपूर

३)कोणाच्या अध्यक्ष तेमध्ये “भारतीय कापूस परिषद” निर्माण करण्यात आली?

(१) उदय कोटक

(२) अमित वैष्णव

(३) सुरेश कोटक

(४) वरीलपैकी नाही

उत्तर: (३) सुरेश कोटक

४) पेट्रोल मध्ये २०% इथेनॉल मिश्रण चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कोणता कालावधी ठरवला आहे?

(१)२०२५-२६

(२) २०३०-३१

(३) २०३५-३६

(४) २०२७-२८

उत्तर: (१) २०२५-२६

५) “हसन शेख मुहम्मद’ कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहे?

(१) इथीओपिया

(२) सोमालिया

(३) सौदी अरेबिया

(४) ओमान

उत्तर: (२) सोमालिया

६) १२ वि “राष्ट्रीय सिनिअर महिला हॉक्की चाम्पिंअनशिप” कोणी जिंकली?

(१) कर्नाटक

(२) ओडिशा

(३) आसाम

(४) झारखंड

उत्तर: (२) ओडिशा

७) बॉम्बे स्टोक EXCHANGE चे नवीन चेयरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

(१) मनोज जोशी

(२) विक्रमजीत सेन

(३) एस.एस. मुंदडा

(४) राजीव कुमार

उत्तर: (३) एस.एस. मुंदडा

८) कोठे “भारत – जमैका” मैत्री उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) किंग्स्टन

(४) हैदराबाद

उत्तर: (३) किंग्स्टन

९) अमेरिकेच्या “राष्ट्रीय विज्ञान अकादमी” साठी कोणाची नेमणूक झाली आहे?

(१) अमित शाह

(२) कमल बावा

(३) राजनाथ सिंह

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) कमल बावा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा