Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 19th July 2025 : चालू घडामोडी १९ जुलै २०२५

शेअर करा:WhatsApp
Current Affairs 19th July 2025 : चालू घडामोडी १९ जुलै २०२५

Current Affairs 19th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 19th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 19, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 19, 2025. Find Current General Knowledge 19th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th July 2025

चालू घडामोडी १९ जुलै २०२५ : Current Affairs July 19, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १९ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) Qs Best students cities rankings नुसार विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे?

(A) सेऊल

(B) लंडन

(C) नवी दिल्ली

(D) दुबई

Ans-(A) सेऊल

(Q२) Qs Best students cities rankings नुसार विद्यार्थ्यांसाठी भारतात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे?

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) मुंबई

(D) बंगळुरू

Ans-(C) मुंबई

(Q३)  आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे?

(A) ISRO

(B) DRDO

(C) HAL

(D) BDL

Ans-(B) DRDO

(Q४) पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेसाठी २०२५-२६ साठी किती कोटी निधी मंजूर केला आहे?

(A) २२ हजार

(B) २३ हजार

(C) २१ हजार

(D) २४ हजार

Ans-(D) २४ हजार

(Q५) Qs Best students cities rankings नुसार जगात मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ९६

(B) ९७

(C) ९८

(D) ९९

Ans-(C) ९८

(Q६) National Conference on Good Governance Practice चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) भोपाळ

(B) भुवनेश्वर

(C) नवी दिल्ली

(D) हैद्राबाद

Ans-(B) भुवनेश्वर

(Q७) देशात स्वच्छते मध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे?

(A) इंदौर

(B) भोपाळ

(C) वाराणसी

(D) नवी मुंबई

Ans-(A) इंदौर

(Q८) इंदौर सलग कितव्यांदा देशांत सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे?

(A) ७

(B) ९

(C) ५

(D) ८

Ans-(D) ८

(Q९) Tribal genome project सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) बिहार

Ans-(B) गुजरात

(Q१०) ICAR च्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?

(A) ९१

(B) ९३

(C) ९६

(D) ९७

Ans-(D) ९७

(Q११) भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी २ आणि अग्नी १ बॅलस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) आंध्र प्रदेश

(B) तेलंगणा

(C) ओडिशा

(D) झारखंड

Ans-(C) ओडिशा

(Q१२) पृथ्वी २ हे क्षेपणास्त्र जमिनीवर जमिनीपर्यंत किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते?

(A) ३५०

(B) ४५०

(C) ४००

(D) ३००

Ans-(A) ३५०

(Q१३) अग्नी १ क्षेपणास्त्र किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते?

(A) ४५०

(B) ५००

(C) ६००

(D) ७००

Ans-(D) ७००

(Q१४) कोणत्या देशाने द रझिस्टन्स फ्रंट TRF ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) अमेरिका

(Q१५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे?

(A) सांगली

(B) कोल्हापूर

(C) सातारा

(D) सोलापूर

Ans-(A) सांगली

(Q१६) कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) कॅनडा

(D) ब्राझील

Ans-(C) कॅनडा

(Q१७) CISF च्या खेळाडूंनी २०२४-२५ मध्ये एकूण किती पदकांची कमाई केली आहे?

(A) १५९

(B) १६१

(C) १६५

(D) १५५

Ans-(A) १५९

(Q१८) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार च्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) विशाखापट्टण

(D) बेंगळुरू

Ans-(C) विशाखापट्टणम

(Q१९) ग्रीन हायड्रोजन summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

(A) तेलंगणा

(B) आंध्र प्रदेश

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) आंध्र प्रदेश

(Q२०) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार चे वजन किती टन आहे?

(A) १०,४००

(B) ११,७००

(C) ११,९००

(D) १०,५००

Ans-(D) १०,५००

(Q२१) Simbex नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) सिंगापूर

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(A) सिंगापूर

(Q२२) कोणत्या कालावधीत ग्रीन हायड्रोजन summit २०२५ चे आयोजन आंध्र प्रदेश मध्ये करण्यात आले आहे?

(A) १७ व १८ जुलै

(B) १९ व २३ जुलै

(C) १८ व १९ जुलै

(D)१९ व ११ जुलै

Ans-(C) १८ व १९ जुलै

(Q२३) इंडियन गोल्फ प्रीमियर लीग च्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) वीरेंद्र सेहवाग

(B) युवराज सिंग

(C) ऋषभ पंत

(D) के एल राहुल

Ans-(B) युवराज सिंग

(Q२४) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार ची लांबी किती मीटर आहे?

(A) १२५

(B) १२७

(C) १२१

(D) १२०

Ans-(D) १२०

(Q२५) खेला भारत कॉन्कलेव चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा