Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 18th July 2025 : चालू घडामोडी १८ जुलै २०२५

शेअर करा:WhatsApp
Current Affairs 18th July 2025 : चालू घडामोडी १८ जुलै २०२५

Current Affairs 18th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 18th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 18, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 18, 2025. Find Current General Knowledge 18th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th July 2025

चालू घडामोडी १८ जुलै २०२५ : Current Affairs July 18, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १८ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) भारतीय सेना द्वारा प्रचंड शक्ती अभ्यास चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) मध्य प्रदेश

Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q२) भारताचा पहिला weather derivatives market कोणी लाँच केला आहे?

(A) MCX

(B) BSE

(C) NCDEX

(D) NSE

Ans-(C) NCDEX

(Q३) आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १५ जुलै

(B) १७ जुलै

(C) १८ जुलै

(D) १९ जुलै

Ans-(B) १७ जुलै

(Q४) युवा अध्यात्मिक शिखर संमेलनाच्या आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) अयोध्या

(B) वृंदावन

(C) प्रयागराज

(D) वाराणसी

Ans-(D) वाराणसी

(Q५) कोणत्या कालावधीत वाराणसी येथे युवा अध्यात्मिक शिखर संमेलनाच्या आयोजन करण्यात आले आहे?

(A) १७ ते १९ जुलै

(B) १९ ते २१ जुलै

(C) १८ ते २० जुलै

(D) २१ ते २३ जुलै

Ans-(C) १८ ते २० जुलै

(Q६) भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज कोणत्या राज्यात बनवण्यात आला आहे?

(A) आसाम

(B) कर्नाटक

(C) गोवा

(D) गुजरात

Ans-(B) कर्नाटक

(Q७) My deed प्रोजेक्ट कोणत्या राज्यात लाँच करण्यात आला आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) पंजाब

(C) हरियाणा

(D) आसाम

Ans-(A) हिमाचल प्रदेश

(Q८) कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज बनविण्यात आला असून त्याची लांबी किती किमी आहे?

(A) २.४७

(B) २.३३

(C) २.५५

(D) २.४४

Ans-(D) २.४४

(Q९) भारताचा पहिला Aqua tech Park चा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) आसाम

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) आसाम

(Q१०) कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज बनविण्यात आला असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) अनुराग ठाकूर

(C) पियूष गोयल

(D) नितीन गडकरी

Ans-(D) नितीन गडकरी

(Q११) २०२५ Summer World University games चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) दक्षिण आफ्रिका

Ans-(C) जर्मनी

(Q१२) कोणत्या राज्याने १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) कर्नाटक

(D) गोवा

Ans-(A) बिहार

(Q१३) भारत सरकार कोणाच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे?

(A) लाल बहादूर शास्त्री

(B) पंडित दील दयाल उपाध्याय

(C) इंदिरा गांधी

(D) एम एस स्वामीनाथन

Ans-(D) एम एस स्वामीनाथन

(Q१४) उंगलूदन स्टॅलिन प्रोग्राम कोठे सुरू करण्यात आला आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) गोवा

(D) गुजरात

Ans-(B) तामिळनाडू

(Q१५) कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज कोणत्या नदीवर बनविण्यात आला आहे?

(A) शरावती

(B) गोदावरी

(C) गंगा

(D) यमुना

Ans-(A) शरावती

(Q१६) २०२५ Summer World University games चे आयोजन कोणत्या कालावधीत जर्मनी मध्ये करण्यात येत आहे?

(A) १५ ते २६ जुलै

(B) १९ ते २९ जुलै

(C) १६ ते २७ जुलै

(D) १७ ते २८ जुलै

Ans-(C) १६ ते २७ जुलै

(Q१७) इंग्लंड सरकारने मतदानाचे किमान वय १८ वरून किती वर्षांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १६

(B) १५

(C) १७

(D) १३

Ans-(A) १६

(Q१८) युलिया स्विरीडेंको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) फ्रान्स

(B) रशिया

(C) युक्रेन

(D) ब्राझील

Ans-(C) युक्रेन

(Q१९) बिहार राज्य सरकारने किती युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे?

(A) १२०

(B) १२५

(C) १३०

(D) १३५

Ans-(B) १२५

(Q२०) कोणत्या देशाने  मतदानाचे किमान वय १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ब्राझील

(B) चीन

(C) अमेरिका

(D) इंग्लंड

Ans-(D) इंग्लंड

(Q२१) केंद्राच्या स्वच्छ सर्व्हे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले आहेत?

(A) १०

(B) ७

(C) ८

(D) ९

Ans-(A) १०

(Q२२) केंद्राच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ मध्ये ३ ते १० लाख लोकसंख्येच्या सुंदर शहरासाठी देशात पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकविला आहे?

(A) नवी मुंबई

(B) ठाणे

(C) मीरा भाईंदर

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(C) मीरा भाईंदर

(Q२३) स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ स्पर्धेत कोणत्या शहराने देशात प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) कानपूर

(B) अहमदाबाद

(C) नाशिक

(D) भोपाळ

Ans-(B) अहमदाबाद

(Q२४) स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ स्पर्धेत १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गटात कोणत्या महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकाविला आहे?

(A) इंदौर

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) नवी मुंबई

Ans-(D) नवी मुंबई

(Q२५) स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ स्पर्धेत कोणत्या नगरपालिकेने ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले आहे?

(A) पाथरी

(B) वाशिम

(C) बारामती

(D) कराड

Ans-(D) कराड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा