Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 17th May 2022: चालू घडामोडी १७ मे २०२२

शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 17th May 2022

Daily Current Affairs (Date – 17th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 May 2022. Find Current General Knowledge 17th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 17 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “जागतिक कृषी पर्यटन दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१)१३मे

(२) १४ मे

(३) १५ मे

(४)१६ मे

उत्तर:(४) १६ मे

२)पोप फ्रान्सिस ने कोणत्या व्यक्तीला “संत” चा दर्जा दिला त्यामुळे ती पहिली भारतीय व्यक्ती बनली आहे?

(१) शंकर देव

(२)देवसहायम पिल्लई

(३) धर्नीदास

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) देवसहायम पिल्लई

)“शेख मुहमद बिन जायद अल नाह्यान” कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहे?

(१) सौदी अरेबिया

(२) इराक

(३) इराण

(४)संयुक्त अरब अमिराती

उत्तर:(४) संयुक्त अरब अमिराती

४)भारतीय सेना पूर्वेकडील राज्यामधील गरीब विद्यार्थ्यांसाठी कोणत्या राज्यात “कोचिंग सेंटर” सुरु करणार आहे?

(१)अरुणाचलप्रदेश

(२) नागालंड

(३) मणिपूर

(४) मिझोरम

उत्तर:(३) मणिपूर

५)कोणाद्वारे “INS सुरत” व“INS उदयगिरी” या युद्धनौकेचे लोकार्पण होणार आहे?

(१) अमित शाह

(२)नरेंद्र मोदी

(३) राजनाथ सिंह

(४) रामनाथ कोविद

उत्तर:(३) राजनाथ सिंह

६)पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कोठे “बुद्ध संस्कृती आणि विरासत केंद्र” चे शिलान्यास केले?

(१) बोधगया

(२) लुम्बिनी

(३) कुशीनगर

(४) सारनाथ

उत्तर:(२) लुम्बिनी

७)कोणत्यादेशाची “अन्ना कबाले दुबा ने“ऑस्टर गार्जीअन ग्लोबल नर्सिंग अवार्ड” जिंकला आहे?

(१)नेपाल

(२)केनिया

(३) कोंगो

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) केनिया

८)इस्रोने कोणत्या मिशनसाठी “हुमन रेटेड सोलिड रॉकेट बुस्टर” (HS200) चे यशस्वी परीक्षण केले आहे?

(१)शुक्रयान

(२)गगनयान

(३) आदित्यएल-३

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) गगनयान

९)“फोर्ब्स हायेस्ट पेड अथेलीट २०२२” च्या यादीमध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे?

(१)नेमार

(२) लीयोनेल मेस्सी

(३) क्रिस्तियानो रोनाल्डो

(४) लेब्रोन जेम्स

उत्तर:(२) लीयोनेल मेस्सी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा