Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maharashtra GK Current Affairs

Satara History GK MCQs and Answers for Various Saralseva Exams : सातारा जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

अपडेट 22 Nov 2023
शेअर करा:WhatsApp
Satara History GK MCQs and Answers for Various Saralseva Exams : सातारा जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

GK MCQs and Answers About Satara History | General Knowledge | Current Affairs | Maharashtra History

वनरक्षक भरती, तलाठी भरती,जिल्हा परिषद भरती व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान, येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान –

(Q1) सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) कोकण

(D) यापैकी नाही

Ans-(A) पुणे

(Q2) सातारा जिल्ह्यात तालुक्यांची संख्या किती आहे ?

(A) 10

(B) 11

(C) 12

(D) 13

Ans- (B) 11

(Q3) खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यातून वाहत नाही?

(A) कृष्णा

(B) कोयना

(C) वेण्णा

(D) पवना

Ans-(D) पवना

(Q4) सातारा जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?

(A) 2

(B) 3

(C) 4

(D) 5

Ans-(D) 5

(Q5) महाराष्ट्रातील सातारा शहर कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे?

(A) अजिंक्यतारा

(B) यवतेश्वर

(C) सज्जनगड

(D) पाटेश्वर

Ans-(A) अजिंक्यतारा

(Q6) सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असा सदाशिवगड हा डोंगरी किल्ला कोणी बांधून घेतला आहे?

(A) छत्रपती शिवाजी महाराज

(B) अहमद शहा अब्दाली

(C) पेशवा बाजीराव

(D) छत्रपती शाहू महाराज

Ans-(A) छत्रपती शिवाजी महाराज

(Q7) कृष्णा कोयना नदीचा संगम ‘प्रीतीसंगम’ म्हणून प्रसिद्ध असलेला संगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

(A) कराड

(B) महाबळेश्वर

(C) वाई

(D) पाटण

Ans-(A) कराड

(Q8) कृष्णा नदीवर वाई तालुक्यात धोम गावाजवळ कोणते धरण बांधण्यात आले आहे ?

(A) धोम

(B) नाथसागर

(C) येलदरी

(D) यापैकी नाही

Ans-(A) धोम

(Q9) कराड तालुक्याच्या शैक्षणिक, आर्थिक सांस्कृतिक प्रगतीत कोणत्या व्यक्तीचा मोलाचा आणि मोठा वाटा आहे?

(A) यशवंतराव चव्हाण

(B) पंजाबराव देशमुख

(C) वसंतराव नाईक

(D) यापैकी नाही

Ans-(A) यशवंतराव चव्हाण

(Q10) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे?

(A) सांगली

(B) सातारा

(C) सोलापूर

(D) कोल्हापूर

Ans-(B) सातारा

(Q11) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा  शुरांचा जिल्हा कुंतल देश म्हणून ओळखला जातो?

(A) सांगली

(B) सातारा

(C) सोलापूर

(D) कोल्हापूर

Ans-(B) सातारा

(Q12) सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते?

(A) शिवाजीसागर

(B) नाथसागर

(C) आनंदसागर

(D) वरीलपैकी नाही

Ans-(A) शिवाजीसागर

(Q13) खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ सातारा जिल्ह्यात नाही ?

(A) महाबळेश्वर

(B) कास पठार

(C) पाचगणी

(D) चिखलदरा

Ans-(D) चिखलदरा

(Q14) सातारा जिल्ह्यातील कोणते पर्यटन स्थळ महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे ?

(A) महाबळेश्वर

(B) कास पठार

(C) प्रीतीसंगम

(D) वरीलपैकी नाही

Ans-(A) महाबळेश्वर

(Q15) सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध असणारे ‘भिलार’ हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

(A) महाबळेश्वर

(B) कराड

(C) पाटण

(D) फलटण

Ans-(A) महाबळेश्वर

(Q16) महाराष्ट्र राज्यातील कृत्रिम पावसाचा पहिला यशस्वी प्रयोग साताऱ्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात करण्यात आला होता?

(A) खटाव

(B) महाबळेश्वर

(C) पाटण

(D) खंडाळा

Ans-(A) खटाव

(Q17) सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती?

(A) क्रांतिसिंह नाना पाटील

(B) यशवंतराव चव्हाण

(C) वासुदेव बळवंत फडके

(D) गोपाळ बाबा वलंगकर

Ans-(A) क्रांतिसिंह नाना पाटील

(Q18) सातारा जिल्ह्यात थंड हवामान चे ठिकाण म्हणून कोणते स्थळ प्रसिद्ध आहेत?

(A) महाबळेश्वर

(B) पाचगणी

(C) A व B दोन्ही

(D) यापैकी नाही

Ans-(C) A व B दोन्ही

(Q19) सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे?

(A) 10480

(B) 11480

(C) 10840

(D) 11840

Ans-(A) 10480

(Q20) ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा’ पवन विद्युत निर्मिती करणारा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?

(A) वनकुसडे

(B) बनपुरी

(C) भिलार

(D) मेनवली

Ans-(A) वनकुसडे

Also See:


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Rivers in Konkan Region” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “कोकणातील नद्या” या विषयावरील MCQ प्रश्न व उत्तरे

26 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Narmada River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “नर्मदा नदी” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

25 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Wainganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “वैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

22 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Painganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “पैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

19 Aug 2023