Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Painganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “पैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

शेअर करा:WhatsApp
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQ Questions and Answers on “Painganga River” For Various Competitive Exams

“Indian rivers”, an important role in all government, bank and other similar competitive exams. So, knowing the facts about rivers in India is very important for primary to high school students and also candidates preparing for competitive exams.

Here, we have collected the most important questions on Indian rivers with clear Answers. Practice these MCQ Questions and Answers and score well in competitive exams.

Today we Deal with MCQ Questions and Answers on “Painganga River”

(Q1) पैनगंगा नदीचा उगम विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे?
(A) बुलढाणा
(B) अकोला
(C) अमरावती
(D) वर्धा
Ans-(A) बुलढाणा

(Q2) पैनगंगा ही नदी कोणत्या डोंगर रांगेतून उगम पावली आहे?
(A) अजिंठा डोंगर
(B) ब्रह्मगिरी डोंगर
(C) सातपुडा डोंगर
(D) महादेव डोंगर
Ans-(A) अजिंठा डोंगर

(Q3) पैनगंगा नदी तिच्या वाहण्याच्या दिशेवरून कोणती वाहिनी नदी म्हणतात?
(A) पूर्व वाहिनी
(B) पश्चिम वाहिनी
(C) उत्तर वाहिनी
(D) दक्षिण वाहिनी
Ans-(A) पूर्व वाहिनी

(Q4) विदर्भातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे?
(A) काटेपूर्णा
(B) पूस नदी
(C) पैनगंगा
(D) दक्षिण पूर्णा
Ans-(C) पैनगंगा

(Q5) पैनगंगा नदी कोणत्या राज्याच्या सीमेवरून वाहते?
(A) महाराष्ट्र – मध्यप्रदेश
(B) महाराष्ट्र – तेलंगणा
(C) महाराष्ट्र – गुजरात
(D) महाराष्ट्र – छत्तीसगड
Ans-(B) महाराष्ट्र – तेलंगणा

(Q6) पैनगंगा नदीची एकूण लांबी किती किमी आहे?
(A) 495 किमी
(B) 395 किमी
(C) 295 किमी
(D) 355 किमी
Ans-(A) 495 किमी

(Q7) पैनगंगा नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते ?
(A) तापी
(B) पूर्णा
(C) वर्धा
(D) वैतरणा
Ans-(C) वर्धा

(Q8) पैनगंगा नदी वर्धा नदीला कोणत्या जिल्ह्यात जाऊन मिळते?
(A) गडचिरोली
(B) चंद्रपूर
(C) भंडारा
(D) बुलढाणा
Ans-(B) चंद्रपूर

(Q9) खालीलपैकी कोणती नदी पैनगंगा नदीला उजव्या बाजूने येऊन मिळते?
(A) खूणी
(B) कयाधू
(C) वांघाडी
(D) उडान
Ans-(B) कयाधू

(Q10) खालीलपैकी कोणती नदी वाशिम व हिंगोली जिल्हा दरम्यान सीमा तयार करते?
(A) काटेपूर्णा
(B) दक्षिण पूर्णा
(C) पैनगंगा
(D) वैनगंगा
Ans-(C) पैनगंगा

(Q11) खालीलपैकी कोणती नदी पैनगंगा नदीला डाव्या बाजूने येऊन मिळत नाही?
(A) पुस
(B) अरुणावती
(C) कयाधू
(D) दक्षिण पूर्णा
Ans-(C) कयाधू

(Q12) खालीलपैकी कोणत्या नदीवर नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आहे?
(A) पैनगंगा
(B) कयाधू
(C) काटेपूर्णा
(D) वैतरणा
Ans-(A) पैनगंगा

(Q13) पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात कोणते धरण बांधण्यात आले आहे ?
(A) ईसापुर
(B) सिद्धेश्वर
(C) येलदरी
(D) विष्णुपुरी
Ans-(A) ईसापुर

(Q14) खालीलपैकी कोणती नदी यवतमाळ व हिंगोली जिल्हा दरम्यान सीमा तयार करते?
(A) वैनगंगा
(B) गोदावरी
(C) नर्मदा
(D) पैनगंगा
Ans-(D) पैनगंगा

(Q15) चंद्रपूर व यवतमाळ जिल्हा दरम्यान कोणती नदी सीमा तयार करते ?
(A) पैनगंगा
(B) काटेपूर्णा
(C) अडाण
(D) वैनगंगा
Ans-(A) पैनगंगा

(Q16) खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे ?
(A) तापी
(B) दमणगंगा
(C) वैनगंगा
(D) पैनगंगा
Ans-(D) पैनगंगा

(Q17) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते?
(A) वाशिम
(B) हिंगोली
(C) नांदेड
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q18) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहत नाही ?
(A) यवतमाळ
(B) चंद्रपूर
(C) अकोला
(D) बुलढाणा
Ans-(C) अकोला


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Rivers in Konkan Region” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “कोकणातील नद्या” या विषयावरील MCQ प्रश्न व उत्तरे

26 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Narmada River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “नर्मदा नदी” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

25 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Wainganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “वैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

22 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Major Irrigation Projects in Maharashtra” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रकल्प” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

18 Aug 2023