Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Bhima River” For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी “भीमा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

शेअर करा:WhatsApp
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQ Questions and Answers on “Bhima River” For Various Competitive Exams

“Indian rivers”, an important role in all government, bank and other similar competitive exams. So, knowing the facts about rivers in India is very important for primary to high school students and also candidates preparing for competitive exams.

Here, we have collected the most important questions on Indian rivers and answers with clear Answers. Practice these MCQ Questions and Answers and score well in competitive exams.

Today we Deal with MCQ Questions and Answers on “Bhima River”

 

(Q1) भीमा गोदावरी नदी खोरे कोणत्या डोंगररांगेमुळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहे ?

(A) बालाघाट

(B) सातपुडा

(C) सातमाळा

(D) चिरोली

Ans-(A) बालाघाट

(Q2) महादेव डोंगर डांगे मुळे खालीलपैकी कोणते दोन नदी खोरे एकमेकांपासून वेगवेगळे झाले आहे?

(A) भीमा व कृष्णा नदी खोरे

(B) भीमा व गोदावरी नदी खोरे

(C) तापी व पूर्ण नदी पूर्वी

(D) तापी व भीमा नदी खोरे

Ans-(A) भीमा व कृष्णा नदी खोरे

(Q3) भीमा नदी महाराष्ट्रात कोठे उगम पावते?

(A) भीमाशंकर

(B) त्र्यंबकेश्वर

(C) घृष्णेश्वर

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(A) भीमाशंकर

(Q4) भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) सांगली

(B) सातारा

(C) कोल्हापूर

(D) पुणे

Ans-(D) पुणे

(Q5) भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत झालेला आहे?

(A) सह्याद्री

(B) पूर्व घाट

(C) विंध्य पर्वत

(D) हिमाचल

Ans-(A) सह्याद्री

(Q6) भीमा नदीने महाराष्ट्रातील किती चौ.किमी क्षेत्र व्यापलेले आहे?

(A) 46184 चौ.किमी

(B) 45821 चौ.किमी

(C) 43531 चौ.किमी

(D) 42333 चौ.किमी

Ans-(A) 46184 चौ.किमी

(Q7) भीमा नदीमध्ये साधारणतः किती TMC पाणी उपलब्ध असते?

(A) 309 TMC

(B) 209 TMC

(C) 100 TMC

(D) 251 TMC

Ans-(A) 309 TMC

(Q8) भीमा नदी खोऱ्याची एकूण लांबी महाराष्ट्रात किती आहे ?

(A) 451 किमी

(B) 231 किमी

(C) 322 किमी

(D) 398 किमी

Ans-(A) 451 किमी

(Q9) भीमा नदीच्या उगमाजवळ भीमा नदी कशी वाहते ?

(A) खोलघळईतून

(B) सपाट पठारावर

(C) समुद्रकिनाऱ्याजवळ

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(A) खोलघळईतून

(Q10) भीमा नदीच्या उत्तरेस कोणती डोंगररांग आहे?

(A) हरिश्चंद्र बालाघाट

(B) महादेव डोंगरगाव

(C) सह्याद्री पर्वतरांग

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(A) हरिश्चंद्र बालाघाट

(Q11) भीमा नदीच्या दक्षिणेस कोणती डोंगररांग आहे?

(A) सातपुडा

(B) सातमाळा

(C) हरिश्चंद्र बालाघाट

(D) शंभू महादेवाचे डोंगर

Ans-(D) शंभू महादेवाचे डोंगर

(Q12) भीमा नदीचे पात्र पंढरपूर तीर्थक्षेत्र जवळ कोणते आकार घेते?

(A) चंद्रकोरी

(B) त्रिकोणी

(C) नागमोडी

(D) वरीलपैकी नाही

Ans-(A) चंद्रकोरी

(Q13) भीमा नदी पंढरपूर तीर्थक्षेत्रात कोणत्या नावाने ओळखली जाते?

(A) गंगा

(B) भागीरथी

(C) चंद्रभागा

(D) इंद्रायणी

Ans-(C) चंद्रभागा

(Q14) भीमा नदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे?

(A) 860 किमी

(B) 450 किमी

(C) 540 किमी

(D) 504 किमी

Ans-(A) 860 किमी

(Q15) भीमा नदीने एकूण किती चौ.किमी क्षेत्र व्यापलेले आहे?

(A) 77000 चौ.किमी

(B) 66000 चौ.किमी

(C) 66736 चौ.किमी

(D) 66 321 चौ.किमी

Ans-(A) 77000 चौ.किमी

(Q16) खालीलपैकी कोणती नदी भिमेला उजवीकडून मिळत नाही?

(A) मुळा

(B) मुठा

(C) निरा

(D) सीना

Ans-(D) सीना

(Q17) खालीलपैकी कोणती नदी भीमा नदीला डावीकडून मिळत नाही?

(A) कुकडी

(B) घोड

(C) नीरा

(D) सीना

Ans-(C) नीरा

(Q18) भीमा नदी खोऱ्यात पश्चिमेस कोणता पर्वत आहे?

(A) सातपुडा

(B) सातमाळा अजिंठा

(C) सह्याद्री

(D) हरिश्चंद्र बालाघाट

Ans-(C) सह्याद्री

(Q19) राजगुरुनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

(A) भीमा

(B) कृष्णा

(C) कोयना

(D) सिंधू

Ans-(A) भीमा

(Q20) चाकसमान हे पुणे शहरातील धरण कोणत्या नदीवर आहे ?

(A) भीमा

(B) कृष्णा

(C) कोयना

(D) भद्रा

Ans-(A) भीमा

(Q21) उजनी हे भीमा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) कोल्हापूर

(B) सोलापूर

(C) सांगली

(D) सातारा

Ans- (B) सोलापूर

(Q22) भीमा मुळा मुठा नदीचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो ?

(A) पुणे

(B) ठाणे

(C) सोलापूर

(D) कोल्हापूर

Ans- (A) पुणे

(Q23) भीमा सीना या दोन नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो ?

(A) कुंडल

(B) हिरज

(C) बेलाटी

(D) पाथरी

Ans- (A) कुंडल

(Q24) घोड भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो?

(A) सांगवी दुमाले

(B) अमरापूर

(C) मोहटादेवी

(D) राहुरी

Ans- (A) सांगवी दुमाले

(Q25) नीरा नरसिंगपूर, जिल्हा पुणे येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो ?

(A) कृष्णा – कोयना

(B) भीमा – कोयना

(C) भीमा – निरा

(D) भीमा – भद्रा

Ans- (C) भीमा – निरा

(Q26) तुळापूर येथे पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

(A) भीमा – इंद्रायणी

(B) भद्रा – गोदावरी

(C) भीमा – गोदावरी

(D) तापी – पूर्णा

Ans- (A) भीमा – इंद्रायणी

(Q27) सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते?

(A) यशवंत सागर

(B) शिवसागर

(C) नाथ सागर

(D) आनंद सागर

Ans- (A) यशवंत सागर

तुम्ही चुकल्यास: कृष्णा नदीवरील MCQ प्रश्न

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Rivers in Konkan Region” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “कोकणातील नद्या” या विषयावरील MCQ प्रश्न व उत्तरे

26 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Narmada River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “नर्मदा नदी” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

25 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Wainganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “वैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

22 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Painganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “पैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

19 Aug 2023