Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Paper

Maha TAIT Practice Paper 07 : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 07

शेअर करा:WhatsApp
Maha TAIT Practice Paper 07 : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 07

Maha TAIT Practice Paper 07 by Mahasarkar

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 07

महाराष्ट्र सरकारने शिक्षक भरतीसाठी 30,000 जागांसाठी नुकतीच अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये अंदाजे 4,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असतील. खुप कमी वेळ असल्यामुळे अभ्यासा पेक्षा मागील 2017 मधील झालेल्या चाचनिनुसार सराव परीक्षा जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.
यामधील सर्व सराव प्रश्न हे मागील अभोयोग्यता परीक्षेवर आधारित असतील. प्रश्नाची पातळी जास्त अवघड नसेल परंतु 120 मिनिटा मध्ये 200 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सराव खूप महत्त्वाचा आहे.
Maha TAIT Previous Year Question Papers PDF – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: Click Here

कूट प्रश्न:-

(1) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) 41
(B) 25
(C) 109
(D) 91

उत्तर:

उत्तर:
प्रत्येक स्तंभांचा विचार केला असता असे दिसून येते की,
प्रत्येक स्तंभातील पहिल्या व तिसऱ्या अंकाच्या घणाची बेरीज मधील संख्या येते.
1³ + 2³ = 1 + 8 = 9,
2³ + 3³ = 8 + 27 = 35
3³ + 4³ = 27 + 64 = 91

 

(2) चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) 7
(B) 9
(C) 13
(D) 17

उत्तर:

प्रत्येक स्तंभांचा विचार केला असता असे दिसून येते की,
प्रत्येक स्तंभातील दुसऱ्या व तिसऱ्या अंकामधील फरक पहिली संख्या येते.
23- 08 = 15
19 – 6 = 13
18 – 05 = 13

(3) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) 9
(B) 7
(C) 14
(D) 17

उत्तर:

आडव्या स्तंभांचा विचार केला असता असे दिसून येते की पहिल्या अंकाचा दुसऱ्या स्थानी वर्ग व तिसऱ्या स्थानी घन आहे.
1 > 1² = 1 > 1³ = 1
2 > 2² = 4 > 2³ = 8
3 > 3² = 9 > 3³ = 27

(4) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) 04
(B) 05
(C) 09
(D) 11

उत्तर:

प्रत्येक उभ्या स्तंभांचा विचार केला असता असे दिसून येते की प्रत्येक स्तंभामध्ये पायथागोरस चे त्रिकुट आहे.
पाहिले त्रिकुट 2, 3 व 5
दुसरे त्रिकुट 6, 8 व 10
तिसरे त्रिकुट 12, 5 व 13.

(5) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) 95
(B) 105
(C) 97
(D) 112

उत्तर: प्रत्येक उभ्या स्तंभामध्ये पहिल्या व तिसऱ्या पदाचा गुणाकार मधील संख्या येते.
15 ×3 =45
18 × 4 = 72
21 × 5 = 105

(6) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) 9
(B) 11
(C) 13
(D) 11

उत्तर:

प्रत्येक आडव्या स्तंभांचा विचार केला असता असे दिसून येते की प्रत्येक आडव्या स्तंभामध्ये पायथागोरस चे त्रिकुट आहे.
पाहिले त्रिकुट 8, 15 व 7
दुसरे त्रिकुट 41, 40 व 9
तिसरे त्रिकुट 24, 27 व 7

(7) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

a) 168
b) 170
c) 180
d) 200

उत्तर: प्रत्येक आडव्या स्तंभांचा विचार केला असता असे दिसून येते की प्रत्येक आडव्या स्तंभामध्ये पहिल्या व तिसऱ्या पदाचा गुणाकार दुसरे पद आहे.
11 × 22= 242
10 × 18 = 18
7 × 9 = 63

(8) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) 43
(B) 31
(C) 17
(D) 45

उत्तर: प्रत्येक आडव्या स्तंभामध्ये तिसऱ्या पदामधून दुसरे पद वजा केले असता पाहिले पद मिळते.
26 – 15=11
48 – 26 = 22
63 – 20 = 43

(9) रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

(A) – 12
(B) -11
(C) 12
(D) -18

उत्तर: प्रत्येक आडव्या स्तंभामध्ये तिसऱ्या पदामधून दुसरे पद वजा केले असता पाहिले पद मिळते.

-17 – (11) = -6
-14 – (-10) = -4
12 – 8 = 4

10. रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा.

A) 43
B) 48
C) -33
D) 33

उत्तर: प्रत्येक आडव्या स्तंभामध्ये तिसऱ्या व दुसऱ्या पदाची बेरीज केली असता पाहिले पद मिळते.
-8 + (-4) = -12
-6 +(-13) = -19
-4 + (37) = 33


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह

13 Jul 2023
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह

11 Jul 2023
DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15
Practice Paper

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15

12 Jun 2023
Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२
Practice Paper

Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२

22 Apr 2023