Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह

शेअर करा:WhatsApp
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 With Video Description

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS MATHS AND REASONING PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS गणित व बुद्धिमता चे १० सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS गणित व बुद्धिमता सराव प्रश्न…………………..

Q.1 खालील मालिकेत (?) चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.

8, 11, 27, 88. 361, ?

1. 1816

2. 1815

3.1814

4. 1810

Q.2 खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द निवडा. GRAPES : HQBOFR :: ORANGE : ?

1. PSZOFZ

2. PQBMHD

3. NSBHMD

4. NSBMHD

Q.3 जेव्हा घड्याळ 3 वाजून 14 मिनिटे अशी वेळ दाखवते, तेव्हा घड्याळाच्या काट्यांमधील कोन किती अंशाचा असतो ?

1.14°

2. 12°

3. 13°

4. 10°

Q.4 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, ‘MEDICINE’ हे असे ‘DEFFJINO’ आणि ‘INJECTION’ हे ‘DFJJKOOPU’ लिहले जाते. तर त्या भाषेत ‘DOCTOR’ कसे लिहले जाईल ?

1. DEPPTU

2. DERPSU

3. DEPQSU

4. DEPPSU

Q.5 If all the digits of the numbers given below are written in a reverse manner, which of the following numbers will NOT be divisible by 3?

765, 189, 945, 236, 591

1. 189

2.765

3.945

4.236

Q.6 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, जर MOTHER हे NPUIFS असे लिहिले जाते. तर त्याच भाषेमध्ये PAPER कसे लिहिले जाईल ?

1. QBQFS

2. QRBFS

3. QWRDS

4. QBQSF

Q.7 ‘जर Z = 52 आणि V = 44, तर U चा संकेत शोधा

1.46

2.40

3. 42

4.44

Q. 8 खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.

1256, 1220, 1195, 1179, 1170, ?

1. 1166

2. 1167

3. 1168

4. 1162

Q.9 खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी (?) येईल असे योग्य पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

52B, 55D, 58FE, 61H, ?, 67L

1. J64

2.63J

3. 641

4. 64J

Q.10 खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.

104, 106, 109, 114, ?

1. 121

2. 116

3. 115

4. 120


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह

11 Jul 2023
DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15
Practice Paper

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15

12 Jun 2023
Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२
Practice Paper

Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२

22 Apr 2023
Talathi Practice Paper 41 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४१
Practice Paper

Talathi Practice Paper 41 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४१

21 Apr 2023