Maha TAIT Practice Paper 06 by Mahasarkar
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 06
Maha TAIT Previous Year Question Papers PDF – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: Click Here
दिशावर आधारित उदाहरणे
1. गणेि उत्तरेकडे तीन किलोमीटर चालत गेला व त्यानंतर तो उजवीकडेकाटकोनात वळून चार किलोमीटर चालत गेला. आता तो मूळ ठिकाणा पासून कती अतंरावर आहे?
A. 5 km
B. 4 km
C. 6 km
D. 3 km
उत्तर:

गणेश चा मार्ग खालीलप्रमाणे आहे.
गणेश ने सुरुवात A बिंदूपासून केली व तो B या मार्गाने बिंदू C पर्यंत जाऊन पोहोचला . आपल्याला बिंदू A व बिंदू C यामधील अंतर पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून काढता येईल.
(AC)2 = (AB)2 + (BC)2
(AC)2 = 3
2 + 4
2
(AC)2 = 9 + 16
(AC)2 = 25
वर्गमूळ घेऊन
AC = 5
2. मयूर िशक्षणेकडेपाच शकलोमीटर चालत गेला व त्यानंतरउजवीकडेकाटकोनात वळून तीनशकलोमीटर चालत गेला. त्यानंतर त्याने उजवीकडे िोनशकलोमीटर चालूनपरत उजवीकडेकाटकोनात वळूनपाच शकलोमीटर चालत गले ा. त्यानंतर त्यानेउजवीकडेवळण घेऊनिोनशकलोमीटर चालून थांबला. तर आता तो मूळ शिकाणापासूनशकती अंतरावर आहे?
A. √24km
B. √23 km
C. √31 km
D. √29 km
उत्तर:
मयूर चा मार्ग

मयूर ने A बिंदूपासून सुरू करून B, C , D व E मार्गे F या ठिकाणी पोहोचला.
आकृतीवरून असे समजेल की GA हे अंतर 2 km व GF हे अंतर 5 KM आहे.
पायथागोरस च्या प्रमेयानुसार,
(FA)
2 = (GA)
2 + (GF)
2
(FA)
2 = 2
2 + 5
2
(FA)
2 = 4 + 25
(FA)
2 = 29
वगगमूळ घेऊन
FA = √29
3. नितीन सकाळी सूर्याकडे पाहत दहा किलोमीटर चालत गेला व उजवीकडे वळून बारा किलोमीटर चालत गेला. त्यानंतर त्याने 1800 कोणामध्ये वळून 18 किलोमीटर चालत गेला व नंतर डावीकडे काटकोनात वळून दहा किलोमीटर चालत गेला. आता तो सुरुवात तिच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
A. 4 km
B. 6 km
C. 8 km
D. 10 km
उत्तर: नितीन चा मार्ग खालीप्रमाणे आहे.

नितीन ने P या बिंदूपासून सुरुवात करून तो Q या ठिकाणी पोहोचला. त्यानंतर तो बिंदू R पर्यंत जाऊन 180 कोनातवळून पाठीमागे S बिंदू पर्यंत पोहोचला. त्यानंतर तो T या बिंदूपाशी येऊन थांबला.
आकृतीवरून असे स्पष्ट होते की,
आरंभ व अंतिम बिंदूमधील अंतर = 18 -12
आरंभ व अंतिम बिंदूमधील अंतर = 6 Km
4. राहुल काही अंतर चालत गेल्यानंतर तीन वेळेस काटकोनात डावीकडेवळला जर त्याच्यासमोरउत्तर शििा असेल तर सुरुवातीला त्याचेतोंड कोणत्या शििेकडे होते?
A. पूवग
B. पशिम
C. उत्तर
D. दक्षिण
उत्तर: राहुल सुरुवातील पश्चिम दिशेकडे पाहत होता. 3 वेळेस डाव्या बाजूला वळला त्यामळे त्याचे तोंड उत्तर दिशेकडे आले.
5. राम चा डाव्या हाताला िाम बसलेला आहे. िोघे शवरुि शििेकडे पाहत आहेत. जर श्यामच्या उजव्या बाजूची शििा उत्तर असेल तर आमच्या मागील शििा कोणती असेल?
A. पूर्व
B. पशिम
C. उत्तर
D. दक्षिण
उत्तर: राम व शाम यांच्या बसण्याची स्थिती खालील कृतीवरून समजेल.

6. गोपाल खाली डोकेव वर पाय करून उभा आहे. जर त्याचेतोंड पश्चिम दिशेला असेल तर डावा हात कोणत्या दिशेला असेल?
A. पूवग
B. पशिम
C. दक्षिण
D. उत्तर
उत्तर: जर गोपाल पश्चिम दिशेला तोंड करून करून सरळ उभा असेल तर त्याचा डावा हाथ दक्षिणेला असता, परंतु तो डोक्यावर उलट उभा आहे. त्यामुळे त्याचा डावा हात उत्तर दिशेला असेल.
7. घड्याळ उत्तरेकडील भिंतीवर उभे ठेवलेले आहे. जर घड्याळात नऊ वाजत असतील तर तास काटा कोणत्या दिशेला असेल?
A. पूर्व
B. पश्चिम
C. दक्षिण
D. उत्तर

उत्तर: या कृतीवरून समजेल की तास काटा पश्चिम दिशेला असेल.
8. जर किरण पूर्वेकडे 3 किलोमीटर अंतर चालून डाव्या हाताला काटकोनात वळला व त्यानंतर तो 1 किलोमीटर अंतर चालून उजव्या हाताला काटकोनात दोन वेळेस वळला व 5 किलोमीटर चालत गेला व थांबला तर आता तो कोणत्या दिशेला असेल?
A. पशिम
B. ईिान्य
C. आग्नेय
D. नैऋत्य
उत्तर: किरण चा मार्ग खालीलप्रमाणे असेल.

यावरून असेल लक्ष्यात येतेकी शकरण आता आग्नेय शििेला आहे.
9. एक सांकेतिक भाषेत दक्षिण दिशेला पूर्व दिशा म्हंटले, पूर्व दिशेला पश्चिम दिशा म्हंटले, पश्चिम दिशेला उत्तर दिशा म्हंटले व उत्तर दिशेला दक्षिण दिशा म्हंटले तर सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो.
A. पूर्व
B. पश्चिम
C. दक्षिण
D. उत्तर
उत्तर: सूर्यास्त पश्चिम दिशेला होतो. जर आपण पश्चिम दिशेला उत्तर दिशा म्हटले तर सूर्यास्त उत्तर दिशेला होईल.
10. कीर्तीच्या घराचे तोंड दक्षिण दिशेला आहे. जर ती घरातून निघून तीन किलोमीटर पायी चालत गेली. त्यानंतर ती डावीकडे वळून दोन किलोमीटर चालत गेली व उजव्या हाताला वळून तीन किलोमीटर चालत गेली त्यानंतर तिने उजव्या हाताला काटकोनात वळून सहा किलोमीटर चालत गेल्यानंतर परत उजव्या हाताला वळण घेऊन मंदिरात प्रवेश केला. तर मंदिराचे फाटक मंदिराच्या कोणत्या दिशेला असेल?
A. पूर्व
B. पश्चिम
C. दक्षिण
D. उत्तर
उत्तर:
कीर्ती चे मार्गक्रमण खालीप्रमाणे आहे.

यावरून असे समजते की मंदिराचे फाटक दक्षिण दिशेला असेल.
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||






