Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Paper

Maha TAIT Practice Paper 04 : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 04

शेअर करा:WhatsApp
Maha TAIT Practice Paper 04 : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 04

Maha TAIT Practice Paper 04 by Mahasarkar

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 04

महाराष्ट्र सरकारने शिक्षक भरतीसाठी 30,000 जागांसाठी नुकतीच अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये अंदाजे 4,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असतील. खुप कमी वेळ असल्यामुळे अभ्यासापेक्षा मागील 2017 मधील झालेल्या चाचनिनुसार सराव परीक्षा जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.
यामधील सर्व सराव प्रश्न हे मागील अभोयोग्यता परीक्षेवर आधारित असतील. प्रश्नाची पातळी जास्त अवघड नसेल परंतु 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सराव खूप महत्त्वाचा आहे.
Maha TAIT Previous Year Question Papers PDF – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: Click Here

(1) जर x = 121 व y = 144 तर (x + y ) 2 = ?

A. 529
B. 444
C. 441
D. 625

उत्तर:

आपल्याला माहीत आहे,

121 चेवर्गमूळ= 11

144 चे वर्गमूळ= 12

(x +y) 2= (11 + 12) 2

(x +y) 2 = (23) 2

(x +y) 2 = 529

(2) दोन संख्यांचा लसावी 270 व मसावी 18 आहे. जर त्यांच्यापैकी एक संख्या 90 असेल तर दुसरी संख्या कोणती?

A. 45
B. 48
C. 54
D. 57

उत्तर:

सूत्र,

पहिली संख्या = लसावी× मसावी/दुसरी संख्या

पहिली संख्या = 270× 18 /90

पहिली संख्या = 4860/  90

पहिली संख्या =54

(3) प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहा.

A. 21
B. 24
C. 9
D. 5

उत्तर: दुसऱ्या डब्यातील संख्यामधून पहिल्या डब्यातील संख्या वजा केली असता तिसऱ्या डब्यातील संख्या मिळते.

(4) प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहा

A. 21
B. 31
C. 25
D. 17

उत्तर: पहिल्या डब्यातील संख्येचा वर्ग व तिसऱ्या डब्यातील संख्येचा वर्ग यांची बेरीज तिसऱ्या डब्यातील संख्या येते.

(5) जर x = 400व y = 900 तर (x + y ) 2 = ?

A. 1500
B. 2500
C. 1800
D. 3600

उत्तर:

आपल्याला माहीत आहे,

400 चे वर्गमूळ = 20

900 चे वर्गमूळ = 30

(x +y) 2 = (20 + 30) 2

(x +y) 2 = (50) 2

(x +y) 2 = 2500

(6) खालीलपैकी कोणती परीमेय संख्या नाही?

A. ✓8
B. ✓3
C. ✓9
D. ✓2

उत्तर: C. ✓9

(7) 35 + [ -14 –(-8+14) × 3] = ?

A. 12
B. -3
C. -32
D. 5

उत्तर:

35 + [ -14 –(-8+14) × 3] = 35 + [ -14 –(6) × 3]

= 35 + [ -14 –18]

= 35 + [ -32]

= 3

(8) खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो?

A. 98642
B. 538535
C. 832116
D. 362142

उत्तर:

ची कसोटी: ज्या संख्येला 2 व 3 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो.

(9) 1156 चे वर्गमूळ किती ?

A. 38
B. 34
C. 43
D. 37

उत्तर: 34.

(10) जर 3x + 3y + 3z = 39 तर x+ y + z = ?

A. 37
B. 28
C. 39
D. 43

उत्तर:

3x + 3y + 3z =  33 + 31+ 32

=27+ 3+ 9

= 39

(11) 3478952 व 698256 या दोन संख्यांचा गुणाकार केला तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी कोणती संख्या असेल?

A. 1
B. 2
C. 6
D. 8

उत्तर:

दोन्ही संख्येच्या एकक स्थान च्या संख्येचा गुणाकार केला असता उत्तर मिळेल.

(12) 13 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 38.2 मग आहे तरट्या सर्वांचे एकूण वजन किती असेल?

A. 496.6
B. 358.4
C. 531.8
D. 510.4

उत्तर:

सरासरी = सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज/एकूण विद्यार्थी

38.2 = सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज/13

सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज= 38.2 × 13

सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज = 496.6

(13) 3 क्रमवार संख्यांची बेरीज 102 आहे तर त्यामधील लहान संख्या कोणती?

A. 32
B. 27
C. 33
D. 34

उत्तर: समजा लहान संख्या X मानू,

तर दुसरी क्रमागत संख्या, X + 1 व तिसरी क्रमागत संख्या X + 2 होईल.

बेरीज= (X+ X + 1 + X + 2)

102 = ( 3X + 3)

102 – 3=3X

99/3 = X

X = 33

(14) पृथ्वीवर 120 kg वस्तुमानाच्या वस्तूचे चंद्रावरील वस्तुमान किती असेल?

A. 10kg
B. 20 kg
C. 60 kg
D. 120 kg

उत्तर: वस्तुमान म्हणजे त्या वास्तूमध्ये असलेला द्रव्य संचय, तो नेहमी स्थिर असतो.

(15) 150 kg वस्तुमानाच्या वस्तूचे वजन किती असेल?

A. 1200N
B. 1430 N
C. 1470 N
D. 1340 N

उत्तर:

न्यूटन च्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार,

बल= वस्तुमान × g

वजन = 150 × 9.8

वजन = 1470 N


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15
Practice Paper

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15

Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२
Practice Paper

Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२