Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maharashtra GK Current Affairs

Jalgaon History GK MCQs and Answers for Various Saralseva Exams : जळगाव जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

अपडेट 28 Apr 2025
शेअर करा:WhatsApp
Jalgaon History GK MCQs and Answers for Various Saralseva Exams : जळगाव जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

GK MCQs and Answers About Jalgaon History | General Knowledge | Current Affairs 

वनरक्षक भरती, तलाठी भरती,जिल्हा परिषद भरती व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान, येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान –

जिल्हा – जळगाव

(Q1) जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

(A) नाशिक

(B) पुणे

(C) कोकण

(D) नागपूर

Ans-(A) नाशिक

(Q2) जळगाव जिल्ह्यात तालुक्याची संख्या किती आहे ?

(A) 10

(B) 11

(C) 13

(D) 15

Ans-(D) 15

(Q3) जळगाव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?

(A) 11465 चौ.की.मी.

(B) 11565 चौ.की.मी.

(C) 11665 चौ.की.मी.

(D) 11765 चौ.की.मी.

Ans-(D) 11765 चौ.की.मी.

(Q4) जळगाव जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे?

(A) 1000 : 955

(B) 1000 : 945

(C) 1000 : 935

(D) 1000 : 925

Ans-(D) 1000 : 925

(Q5) खालीलपैकी कोणती नदी जळगाव जिल्ह्यातून वाहते?

(A) पूर्णा

(B) अंजनी

(C) भोकर

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q6) खालीलपैकी कोणती नदी जळगाव जिल्ह्यातून वाहत नाही?

(A) तापी

(B) पूर्णा

(C) कोयना

(D) गिरणा

Ans-(C) कोयना

(Q7) जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

(A) 3

(B) 4

(C) 5

(D) 6

Ans-(A) 3

(Q8) जळगाव जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे ?

(A) मध्य प्रदेश

(B) कर्नाटक

(C) गोवा

(D) तेलंगणा

Ans-(A) मध्य प्रदेश

(Q9) जळगाव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते?

(A) धाराशिव

(B) कुलाबा

(C) खानदेश

(D) मोमिनाबाद

Ans-(C) खानदेश

(Q10) जळगाव जिल्हा कोणत्या वर्षी तयार झाला आहे ?

(A) 1906

(B) 1998

(C) 1982

(D) 1990

Ans-(A) 1906

(Q11) जळगाव जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा झालेला जिल्हा आहे?

(A) धुळे

(B) नाशिक

(C) नागपूर

(D) भंडारा

Ans-(A) धुळे

(Q12) जळगाव जिल्हा कोणत्या फळांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?

(A) संत्र्यांचा जिल्हा

(B) द्राक्षांचा बागांचा जिल्हा

(C) डाळिंबाच्या भागांचा जिल्हा

(D) केळीच्या बागांचा जिल्हा

Ans-(D) केळीच्या बागांचा जिल्हा

(Q13) जळगाव जिल्ह्यातून कोणती पर्वतरांग गेलेली आहे ?

(A) सातपुडा पर्वतरांग

(B) सातमाळा अजिंठा डोंगररांग

(C) महादेव डोंगररांग

(D) हरिश्चंद्र बाळघाट डोंगररांग

Ans-(A) सातपुडा पर्वतरांग

(Q14) जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावी संरक्षण साधन निर्मितीचा कारखाना आहे?

(A) वरणगाव

(B) भडगाव

(C) चाळीसगाव

(D) बाबुळगाव

Ans-(A) वरणगाव

(Q15) खालीलपैकी कोणती आदिवासी जमात जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते?

(A) पावरा

(B) तडवी

(C) कोतील

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q16) खालीलपैकी कोणाची कर्मभूमी जळगाव आहे ?

(A) साने गुरुजी

(B) आर्यभट्ट

(C) बहिणाबाई चौधरी

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q17) जळगाव जिल्ह्याला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते?

(A) अजिंठाचे प्रवेशद्वार

(B) 52 दरवाजाचे शहर

(C) किल्ल्यांचे शहर

(D) वरीलपैकी नाही

Ans-(A) अजिंठाचे प्रवेशद्वार

(Q18) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

(A) जळगाव

(B) पुणे

(C) नाशिक

(D) अहमदनगर

Ans-(A) जळगाव

(Q19) जळगाव जिल्ह्याची एकूण लोकसंख्येची घनता किती आहे?

(A) 359

(B) 322

(C) 370

(D) 390

Ans-(A) 359

(Q20) जळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील कोणते फळाचे पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते?

(A) केळी

(B) मोसंबी

(C) संत्रा

(D) डाळिंब

Ans-(A) केळी

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Rivers in Konkan Region” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “कोकणातील नद्या” या विषयावरील MCQ प्रश्न व उत्तरे

26 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Narmada River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “नर्मदा नदी” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

25 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Wainganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “वैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

22 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Painganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “पैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

19 Aug 2023