Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 10 Topic:- घड्याळ – शाब्दिक उदाहरणे

शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 10 Topic:- घड्याळ – शाब्दिक उदाहरणे

ZP Bharti Study Material 10 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 10 Topic:- घड्याळ – शाब्दिक उदाहरणे

तास काटा आणि मिनिट काटा यांतील कोन काढण्याचे सूत्र

Angle = (1/2 × मिनीटे) – (30×तास)

उदाहरणे:

1) 5 वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा यांतील कोन किती?

a) 200°

b) 150°

c) 155°

d) 145°

उत्तर : b)150°

स्पष्टीकरण:

Angle= (30×तास) – (11/2 × मिनीटे)

= (30×5) – (11/2 ×0)

Angle = 150°

2) घड्याळमधे 11 वाजुन 6 मिनिटे होतील तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांतील कोन किती?

a) 297°

b) 63°

c) 360°

d) 180°

उत्तर: b) 63°

स्पष्टीकरण:

Angle = ( 30×तास) – (11/2  × मिनीटे )

Angle = (30×11) – (11/2 ×6)

Angle = 330 – 33                                 = 297°

360°- 297°

= 63°

3) मंगळवार सकाळी 6 पासून ते गुरुवार सकाळी 10 पर्यंत मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये 90° कोन किती वेळा होईल?

a) 100

b) 94

c) 88

d) 93

उत्तर: d) 93

स्पष्टीकरण:

तास काटा आणि मिनिट काटा 24 तासात 44 वेळा एकमेकांशी 90° कोन करतात म्हणजेच प्रत्येक तासाला – 2 वेळा

( अपवाद – 2 ते 4 मध्ये एकवेळा = 3 वाजता

आणि 8 ते 10 मधे एकवेळा = 9 वाजता)

मंगळवार सकाळी 6 ते बुधवार 6 = 44 वेळा

बुधवार ते गुरुवार सकाळी 6 = 44 वेळा

गुरुवार सकाळी 6 पासून 8 पर्यंत=1 वेळा (अपवाद)

एकुण = 44+44+4+1

= 93

4) दुपारी 12 नंतर रात्रीचे 9 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळ ओलांडेल ?

a) 9

b) 7

c) 8

d) 10

उत्तर: c) 8

स्पष्टीकरण:

घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा 12 तासांमध्ये एकमेकांवर 11 वेळा येतात म्हणजेच 11 वेळा ओलांडतात

(अपवाद 11 ते 1 मधे वेळा = 1 वाजता )

इथे 12 नंतर म्हणजेच 1 ते 9 मधे = 8 वेळा (प्रति तास 1 वेळा)

एकूण = 8 वेळा

5) राम चे घड्याळ दर तासाला पंधरा सेकंद ने मागे पडते तर मंगळवार सकाळी 8 वाजल्या पासून शनिवार सकाळी 8 वाजता त्या घड्याळामध्ये किती वाजले असतील?

a) 6 : 36

b) 8 : 00

c) 7 : 36

उत्तर : c) 7 : 36

6) घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल वाजतात, तर दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत एकुण किती टोल वाजतील?

a) 90

b) 56

c) 180

d) 48

उत्तर : b) 56

स्पष्टीकरण :

अर्ध्या तासाला – 1 टोल वाजले तितके टोल

12 वाजता – 12 टोल

1 पासून 8 पर्यंत – 1,2,3,…..8

n(n+1)/2 = 8 × (8+1)/2 = 36

अर्ध्या तासाचे एकुण टोल = 8

एकूण टोल = 12+36++8

= 56

7) प्रत्येक 45 मिनिटांनी देवळातील घंटा वाजते मी ज्यावेळी देवळात आलो त्यावेळी 5 मिनीट पुर्वी घंटानाद झाला.

आता पुढील घंटा 7:45

ला वाजेल, तर मी किती वाजता देवळात प्रवेश केला?

a) 7:40

b) 7:05

c) 6:55

d) 7:10

उत्तर : b) 7:05

स्पष्टीकरण :

7:00 – पहिली घंटा

नंतरची घंटा – 7:45

म्हणजेच त्याने 7:05 मिनिटांनी देवळात प्रवेश केला.

8) श्यामची घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडले, तर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दर्शवेल ?

a) 5 : 48

b) 5 : 40

c) 5 : 03

d) 5 : 44

उत्तर : d) 5 : 44

स्पष्टीकरण :

1 तास – 10 सेकंद मागे

सोम – मंगळ – बुध – गुरू

– शुक्र

एकूण तास = 24 × 4

= 96

96 × 10 = 960 सेकंद मागे

960/60 = 16 ‌मिनीटे मागे

= 5 वाजुन 44 मिनीटे

9) सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल?

a) 11 : 08

b) 11 : 02

c) 11 : 30

d) 11 : 48

उत्तर : a) 11 : 08

स्पष्टीकरण :

1 तास : 4 सेकंद पुढे

सोम – मंगळ – बुध – गुरू – शुक्र – शनि

एकूण तास = 24 × 5 = 120

120 × 4 = 480 सेकंद पुढे

480/60 = 8 मिनीटे पुढे

= वाजून 8 मिनीटे

10) 3.245 तास चे तास, मिनीटे सेकंद मधे रुपांतर करा ?

3.245 तास = 3 तास + 0.245 तास

0.245 तास = ( 0.245 × 60) मिनीटे

0.245 तास = 14.7 मिनीटे

0.7 मिनीटे = ( 0.7 × 60) सेकंद

0.7 मिनीटे = 42 सेकंद

3.245 तास = 3 तास, 14 मिनीटे, 42 सेकंद.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

14 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”

11 Nov 2023