Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “Venn Diagram”

शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “Venn Diagram”

ZP Bharti Study Material 23 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “Venn Diagram”

1.) खालील आकृती मधे उपवासाला खाल्ली जाणारी पदार्थ जसे की उसळ, फळे, भगर प्रतेकी एक वर्तुळ दाखवते. त्यावरून आपणाला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

1) तिन्ही पदार्थ खाणारे एकूण व्यक्ती किती?
a)4
b)8
c)6
d)5

उत्तर: d) 5

स्पष्टीकरण:

खालील आकृती मधे गुलाबी रंगाने रंगवलेला भाग हा तिन्ही पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीची संख्या दाखवतो.

म्हणून उपवासाला तिन्ही पदार्थ खाणारी एकूण व्यक्ती 5 आहेत.

2) कमीत कमी दोन पदार्थ खाणारे एकूण व्यक्ती किती?
a)17
b)22
c)14
d)13

उत्तर: b) 22

स्पष्टीकरण:

खालील आकृती मधे कमीत कमी दोन म्हणजेच जास्तीत जास्त किती पण घेऊ शकतो(म्हणजेच तिन्ही पदार्थ) खाणारी व्यक्ती यांची संख्या हिरव्या रंगाने रंगवलेला भाग दाखवतो आणि गुलाबी रंगाने रंगवलेला भाग दाखवतो.

यावरून कमीत कमी दोन पदार्थ खाणारी एकूण व्यक्ती= (8+6+3)+5=22

3) फक्त कोणतीही दोन पदार्थ खाणारे एकूण व्यक्ती किती?
a)22
b)17
c)13
d)8

उत्तर: b) 17

स्पष्टीकरण:

खालील आकृती मधे फक्त कोणतीही दोन पदार्थ खाणारे व्यक्ती हे हिरव्या रंगाने रंगवलेला भाग दाखवतो.

यावरून फक्त कोणतीही दोन पदार्थ खाणारी एकूण व्यक्ती =(8+6+3)= 17

2.) खालील आकृतीचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
दिलेल्या आकृती मधे त्रिकोण विज्ञान विषय आवडणारी मुले दर्शवतो, आयत गणित विषय आवडणारी मुले दर्शवतो तर वर्तुळ मराठी विषय आवडणारी मुले दर्शवतो.

1) वरील अकृतीवरून गणित, विज्ञान आणि मराठी हे तिन्ही विषय आवडणारी एकूण मुले किती?
a) 2
b)1
c)7
d)5

उत्तर: a) 2

स्पष्टीकरण:

खालील आकृती मधे गुलाबी रंगाने रंगवलेला भाग हा तिन्ही विषय आवडणारी मुले दर्शवतो.
म्हणून विज्ञान, गणित आणि मराठी हे तिन्ही विषय आवडणारी एकूण मुले 2 आहेत.

2) गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले किती?
a)1
b)3
c)5
d)2

उत्तर:b) 3

स्पष्टीकरण:

खालील आकृती मधे निळ्या रंगाने रंगवलेला भाग गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले दर्शवतो.
म्हणून, गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले 3 आहेत.

3) गणित आणि मराठी हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले किती?
a)5
b)2
c)3
d)1

उत्तर:d) 1

स्पष्टीकरण:

खालील आकृती मधे हिरव्या रंगाने रंगवलेला भाग हा गणित आणि मराठी हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले दर्शवतो.
म्हणून हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले 1 आहेत.

4) विज्ञान आणि मराठी हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले किती?
a)2
b)1
c)7
d)3

उत्तर:c) 7

स्पष्टीकरण:

खालील आकृती मधे आकाशी रंगाने रंगवलेला भाग विज्ञान आणि मराठी हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले दर्शवतो.
म्हणून, हे दोन्ही विषय आवडणारी एकूण मुले 7 आहेत.

5) फक्त विज्ञान आणि गणित विषय आवडणारी एकूण मुले अनुक्रमे किती?
a)7, 4
b)4, 7
c)5, 7
d)7, 5

उत्तर:b) 4, 7

स्पष्टीकरण:

फक्त विज्ञान आवडणारी मुले लाल रंगाने रंगवलेला भाग दाखवतो आणि ती एकूण 4 आहेत.
फक्त गणित विषय आवडणारी एकूण मुले केशरी रंगाने रंगवलेला भाग दाखवतो आणि ती एकूण 7 आहेत.

3.) खाली तीन घटक एकत्र दिले असून त्यांचा एकमेकांशी संबंध दाखवणारी खालील पैकी एक आकृती निवडा.

1) न्यायाधिष, चोर, गुन्हेगार

उत्तर: पर्याय e)

स्पष्टीकरण:

कारण न्यायाधिश हा एक स्वतंत्र भाग आहे. तर सगळेच चोर हे गुन्हेगार असतील. आणि काही गुन्हेगार वेगळे गुन्हे करून येऊ शकतात. म्हणून योग्य संबंध दाखवणारी आकृती पर्याय e) असेल.

2) आठवडा, वार, वर्ष

उत्तर: पर्याय a)

स्पष्टीकरण:

कारण वर्षां मधे आठवडे असतात आणि अठवड्या मधे वार असतात. म्हणून योग्य संबंध दाखवणारी आकृती पर्याय a) असेल.

3) आई, विधवा, स्त्रिया

उत्तर: पर्याय f)

स्पष्टीकरण:

आई आणि विधवा या दोन्ही स्त्री गटा मधे मोडतात. आणि काही आई या विधवा असू शकतात किंवा काही विधवा या आई असू शकतात. म्हणून योग्य संबंध दाखवणारी आकृती पर्याय f) असेल.

4.) लेखक, पुरुष, शिक्षक

उत्तर: पर्याय g)

स्पष्टीकरण:

कारण लेखक हे पुरुष असतील तर काही लेखक शिक्षक सुद्धा असतील.
काही शिक्षक पुरुष असतील तर काही शिक्षक लेखक सुद्धा असतील.
म्हणजेच काही पुरुष शिक्षक आणि लेखक दोन्ही असू शकतील.
म्हणून योग्य संबंध दाखवणारी आकृती पर्याय g)

5) पुस्तक, चहा, गाय

उत्तर: पर्याय c)

स्पष्टीकरण :

कारण पुस्तक, चहा आणि गाय या तिंहिमधे कोणताही संबंध आढळून येत नाही. म्हणून योग्य संबंध दाखवणारी आकृती पर्याय c) असेल.

6) साहित्य, पेन, पेन्सिल

उत्तर: पर्याय b)

स्पष्टीकरण:

कारण पेन आणि पेन्सिल हे स्वतंत्र असून ते साहित्य आहेत. म्हणून योग्य संबंध दाखवणारी आकृती पर्याय b) असेल.

7) कबुतर, पक्षी, बैल

उत्तर: पर्याय e)

स्पष्टीकरण:

कारण कबुतर हा पक्षी आहे आणि बैल हा स्वतंत्र आहे इथे. म्हणून योग्य संबंध दाखवणारी आकृती पर्याय e) असेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

14 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”

11 Nov 2023