Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 13 Topic:- Problems on Trains

शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 13 Topic:- Problems on Trains

ZP Bharti Study Material 13 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 13 Topic:- Problems on Trains

1.) 350 मीटर लांबीची आणि 70 किमी/तास वेगाने धावणाऱ्या आगगाडीस एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
a)36 सेकंद
b)30 सेकंद
c)18 सेकंद
d) 20 सेकंद

उत्तर : c) 18 सेकंद

स्पष्टीकरण :

ट्रेन च वेग = 70 Km/hr
= 70×(5/18) m/sec

Time = ट्रेन ची लांबी (Distance)/ Speed of Train
Time = 350/(70*5/18)
= (5*18)/5
= 18 सेकंद

2.) 35 किमी/तास वेगाने धावणाऱ्या आगगाडी ची लांबी 800 मीटर असून ती 1200 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ घेईल?
a)200 सेकंद
b)210 सेकंद
c)207 सेकंद
d)205 सेकंद

उत्तर : d) 205 सेकंद

स्पष्टीकरण :

Time = (ट्रेन ची लांबी + प्लॅटफॉर्म ची लांबी)/35*(5/18)

Time= (800+1200)/35*(5/18)
Time = 2000/35*(5/18)
Time = 1440/7 = 205 सेकंद

3.) 600 मीटर लांबीच्या आगगाडी स ताशी 40 किमी वेगाने 800 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
a)70 सेकंद
b)72 सेकंद
c)69 सेकंद
d)60 सेकंद

उत्तर: b) 72 सेकंद

स्पष्टीकरण :

Time = (ट्रेन ची लांबी + पुलाची लांबी)/70*(5/18)
Time = (600+800)/70*(5/18)
Time = 1400/70*(5/18)
Time =(20*18)/5 = 72 सेकंद

4.) एक 54 किमी/तास वेगाने धावणारी 600 मीटर लांबीची ट्रेन आणि त्याच वेळी एक व्यक्ती त्याच दिशेने 5m/sec या वेगाने धावत असेल तर त्या माणसाला ती ट्रेन किती वेळात क्रॉस करेल.
a) 2 मिनिट
b)3 मिनिट
c)4 मिनिट
d)1 मिनिट

उत्तर:d) 1 मिनिट

स्पष्टीकरण:

ट्रेन च वेग = 54km/hr = 54*5/18 = 3*5 = 15 m/sec

Time = Train ची लांबी /( ट्रेन च वेग – माणसाचा वेग)
Time= 600/(15-5) = 600/10 = 60 सेकंद

5.) 400 मीटर लांबीची आणि 80किमी/तास वेगाने धावणाऱ्या आगगाडी स प्लॅटफॉर्म वरील एका उभ्या असणाऱ्या माणसाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
a)18 सेकंद
b)15 सेकंद
c)13 सेकंद
d)12 सेकंद

उत्तर: a) 18 सेकंद

स्पष्टीकरण :

Time = train ची लांबी/ ट्रेन चां वेग

Time= 400/80*(5/18) = 18 सेकंद

6.) नागपूर ते पुणे 750 किमी अंतर असून नागपूर वरून पुण्याला 70किमी/तास वेगाने आणि पुण्यावरून नागपूरला 80किमी/तास वेगाने दोन गाड्या एकाच वेळी निघाल्या तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील?
a)6 तास
b)4 तास
c)5 तास
d)7 तास

उत्तर: c) 5 तास

स्पष्टीकरण :

Time = 750/(80+70)
Time = 750/150 = 5 तास

7.) 150 मीटर आणि 200 मीटर लांबीच्या दोन आगगाड्या अनुक्रमे 60किमी/तास व 70किमी/तास वेगाने एकाच दिशेने जात असून जेव्हा या गाड्या एकमेकांना भेटतील तेव्हा किती वेळात क्रॉस करतील?
a)120 सेकंद
b)125 सेकंद
c)126 सेकंद
d)127 सेकंद

उत्तर: c) 126 सेकंद

स्पष्टीकरण :

Time = (120+200)/(70-60)*(5/18)
Time = 350/10*(5/18)
Time = 35*18/5 = 126 सेक

8.) 400 मीटर आणि 200 मीटर लांबीच्या दोन आगगाड्या अनुक्रमे 80 किमी/तास व 60किमी/तास वेगाने विरुध्द दिशेने जात असून जेव्हा या आगगाड्या एकमेकांना भेटतील तेव्हा किती वेळात क्रॉस करतील?
a)15
b)16
c)17
d)18
उत्तर: d) 18

स्पष्टीकरण:

Time = (length of train 1 + length of train 2)/(speed of train 1 + speed of train 2)

Time = (400+300)/(80+60)*(5/18)
Time = 700/140*(5/18)
Time = 18 सेकंद

9.) नांदेड ते हैदराबाद 250 किमी अंतर असून, नांदेड वरून हैदराबाद ला 60किमी/तास वेगाने आणि हैदराबाद वरून नांदेड ला 65किमी/तास वेगाने दोन ट्रेन एकाच वेळी निघाल्या तर त्या दोन्ही ट्रेन एकमेकांना कित वेळात भेटतील?
a)3 तास
b)2 तास
c)1 तास
d)4 तास

उत्तर: b) 2 तास

स्पष्टीकरण:

Time = (Distance between Hyderabad & Nanded)/(speed of train 1 + speed of train 2)
Time = 250/(60+65) = 250/125 = 2 तास

10.) 210 मीटर आणि 140 मीटर लांबीच्या दोन आगगाड्या अनुक्रमे 80किमी/तास आणि 60किमी/तास वेगाने एकाच दिशेने जात असून जेव्हा या आगगाड्या एकमेकांना भेटतील तेव्हा किती वेळात क्रॉस करतील?
a)60 सेकंद
b)65 सेकंद
c)62 सेकंद
d)63 सेकंद

उत्तर: d) 63 सेकंद

स्पष्टीकरण:

Time = (length of train 1 + length of train 2)/(speed of train 1-speed of train 2)
Time = (140+210)/(80-60)*(5/18)
Time = 350/20*(5/18)

Time = 63 सेकंद


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

14 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”

11 Nov 2023