Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 12 Topic:- घड्याळ ची आरशातील व पाण्यातील प्रतिमा

शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 12 Topic:- घड्याळ ची आरशातील व पाण्यातील प्रतिमा

ZP Bharti Study Material 12 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 12 Topic:- घड्याळ ची आरशातील व पाण्यातील प्रतिमा

1.) जर घड्याळ मधे 9:30 झाले असतील तर त्याच्या आरशतील प्रतीमे मधे किती वाजलेले असतील?
a) 2:37
b) 2:30
c) 9:00
d) 9:30

उत्तर: b) 2:30

स्पष्टीकरण :

दिलेला वेळ 9:30
म्हणून, दिलेल्या वेळेची आरशा तील प्रतिमा काढण्यासाठी तो वेळ 11:60 मधून वजा.
म्हणून घड्याळ ची आरशतील प्रतिमा 2:30 हा वेळ दाखवेल.

2.) 5 वाजून 35 मिनिटे झाली असताना आरशात किती वाजलेले दिसेल.
a) 6:00
b) 6:35
c) 6:25
d) 6:55

उत्तर: c) 6:25

स्पष्टीकरण:

दिलेला वेळ 5:35
दिलेला वेळ 11:60 मधून वजा करू.
म्हणून आरशात 6:25 झालेले दिसतील.

3.) घड्याळ मधे 8 वाजून 15 मिनिटे 35 सेकंद झाली असता आरशात किती वाजलेले दिसतील.
a) 3:44
b) 3:44:25
c) 3:44:35
d) 3:40

उत्तर: b) 3:44:25

स्पष्टीकरण:

दिलेला वेळ 8:15:35
आपण दिलेला वेळ (12 तास घड्याळ असल्याने) 11:59:60 मधून वजा करू आरशात किती वाजलेले असतील हे पाहण्यासाठी.
म्हणून आरशात 3:44:25 वाजलेले दिसतील.

4.) घड्याळ मधे 18 वाजले असतील तेव्हा आरशात किती वाजलेले दिसतील.
a) 5:60
b) 5:50
c) 6 वाजलेले
d) a आणि c दोन्ही

उत्तर: d) a आणि c दोन्ही

स्पष्टीकरण:

इथे 24 तासाच्या घड्याळ मधील वेळ दिला आहे.
दिलेला वेळ 18 हा 23:60 मधून वजा करू.
म्हणून आरशात 5:60 म्हणजेच 6 वाजलेले दिसतील.

5.) घड्याळ मधे 15 वाजून 45 मिनिटे 30 सेकंद झाले असतील तर आरशात किती वाजलेले असतील.
a) 8:00
b) 8:15
c) 7:14:25
d) 8:14:25

उत्तर: d) 8:14:25

स्पष्टीकरण:

दिलेला वेळ 15:45:35
म्हणजेच दिलेले घड्याळ 24 तासाचे आहे.
म्हणून, आरशात किती वाजलेत हे काढण्यासाठी दिलेला वेळ 23:59:60 मधून वजा करू.
म्हणून आरशात 8:14:25 झालेले असतील.

6.) 1.230 तास चे तास, मिनिटे व सेकंद मधे रूपांतर करा.
a) 1 तास 13 मिनिटे
b) 1 तास 13 मिनिटे 48 सेकंद
c) 1 तास 14 मिनिटे
d) 1 तास 15 मिनिटे

उत्तर: b) 1 तास 13 मिनिटे 48 सेकंद

स्पष्टीकरण:

दिलेला वेळ 1.230 तास
म्हणजेच (1 तास + 0.230 तास)
0.230 तास = 0.230*60 मिनिटे
= 2.3*60= 13.8 मिनिटे
म्हणून
0.230 तास = 13.8 मिनिटे

आणि 13.8 मिनिटे = 13 मिनिटे + 0.8 मिनिटे

आता 0.8 मिनिटे = 0.8*60 सेकंद = 48 सेकंद

म्हणून 1.230 तास म्हणजेच 1 तास 13 मिनिटे 48 सेकंद.

7.) जर घड्याळ मधे 7 वाजून 25 मिनिटे झाली असतील तर त्याची पाण्यातील प्रतिमा बघितली असता किती वाजलेले दिसतील.
a) 4:35
b) 3:35
c) 11:05
d) 11:55

उत्तर: c) 11:05

स्पष्टीकरण:

दिलेला वेळ 7:25
पाण्यातील प्रतिमा मधे किती वाजले हे पाहण्या साठी आपण दिलेला वेळ 18:30 मधून वजा करू.
म्हणून पाण्यातील प्रतिमा मधे 11:05 वाजले असतील.

8.) जर घड्याळ मधे 11:45 झाले असतील तर त्याची पाण्यातील प्रतिमा किती वेळ दाखवेल.
a)6:40
b)6:45
c)5:45
d)7:45

उत्तर: b) 6:45

स्पष्टीकरण:

दिलेला वेळ 11:45
पाण्यातील प्रतिमा मधे किती वाजले असतील हे पाहण्यासाठी दिलेला वेळ 18:30 मधून वजा करू.
इथे 18:30 ला आपण असे सुद्धा लिहू शकतो 17:(30+60)=17:90
म्हणून पाण्यातील प्रतिमा मधे 6:45 हा वेळ दिसेल.

9.) 8 वाजल्या पासून 3 वाजे पर्यंत तास काटा किती अंशातून फिरेल?
a) 50°
b) 180°
c) 210°
d) 340°

उत्तर: c) 210°

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे, पूर्ण घड्याळ म्हणजे एक पूर्ण वर्तुळ. म्हणजेच पूर्ण वर्तुळ फिरल्यास 360° फिरणार.
म्हणजे प्रतेक तासाला तास काटा 30° पूर्ण करतो.
म्हणून 8 वाजल्या पासून 3 वाजे पर्यंत एकूण 210° मधून तास काटा फिरेल.

10.) 114 मिनिटे म्हणजे किती सेकंद होतील?
a) 5840
b) 6840
c) 4840
d) 4440

उत्तर: b) 6840

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे की,
1 मिनिट= 60 सेकंद
म्हणून,
114 मिनिटे = 114*60 सेकंद = 6840 सेकंद

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

14 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”

11 Nov 2023