Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 11 Topic:- Percentage (शेकडेवारी)

शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 11 Topic:- Percentage (शेकडेवारी)

ZP Bharti Study Material 11 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 11 Topic:- Percentage (शेकडेवारी)

शाब्दिक उदाहरणे

1) साखरेचा वापर किती‌‍ % ने कमी करावेत म्हणजे किंमत जरी 30% ने वाढली तरीही खर्च वाढणार नाही.
a)22%
b)23%
c)21%
d)25%
उत्तर: b)23%
स्पष्टीकरण:
%कमी= (100 × दिलेले %)÷(100+दिलेले% )
=(100×30) ÷(100+30)
=3000÷130=23%
% कमी = 23%

2) जर तंदळाची किंमत 20% वाढवली तर खर्च वाढू नये यासाठी तादंळचा वापर किती% ने कमी करावेत लागेल?
a)16.66%
b)17%
c)18%
d)15%
उत्तर: a)16.6%
स्पष्टीकरण:
%कमी= (100 × दिलेले %)÷(100+दिलेले% )
=(100×20) ÷(100+20)
=2000÷120=16.66%
% कमी=16.66%

3)जर तांदळाची किंमत 30% ने कमी झाली तर तांदळाचा वापर किती ने वाढवावा लागेल जेणेकरून तादंळावरील खर्च तेवढाच राहिल?
a)42%
b)42.58%
c)42.85%
d)41%
उत्तर:42.85%
स्पष्टीकरण:
%जास्त=(100×दिलेल %)÷(100-दिलेल %)
=(100×30)÷(100-30)
=3000÷70
=42.85%

4) गणेशचा पगार हा महेशच्या पगारपेक्षा 25% ने जास्त असेल तर महेशचा पगार गणेशाच्या पगारापेक्षा किती % ने कमी आहे?
a)22%
b)20%
c)25%
d)23%
उत्तर:b) 20%
स्पष्टीकरण:
%कमी=(100×दिलेल %)÷(100+दिलेल %)
=(100×25)÷(100+25)
=2500÷125
=20%

5) राम आणि शाम हे दोन व्यक्ती ग्रामपंचायत निवडणुक मध्ये उभे होते.त्या निवडणुक मध्ये शाम यांना एकुण मतांपैकी 25% मते मिळाली आणी राम यांना 100 मते जास्त पडुन ते विजयी झाले तर या निवडणुक मध्ये एकुण किती लोकांनी मतदान केले?
a)200
b)900
c)250
d)150
उत्तर: a)200
स्पष्टीकरण: शाम यांना मिळालेली मत=25%
जर एकुण मते= 100%
तर
राम यांना शाम पेक्षा 100 मते जास्त आहेत.
100=(75%-20%)
100=50%
म्हणुन 100%=50%+50%
100%=100+100
100%=200
म्हणुन एकुण 200 लोकांनी मतदान केले.

6)
1)50 चे50% =?
स्पष्टीकरण:
50->100%
25->50%
उत्तर 25%
2)3/4 म्हणजे किती%
3/4×100=(3×50)/2=3×25
75%
3/4 चेक टक्केवारीत रूपांतर =75%

7) सिताला गितापेक्षा20% कमी गुण मिळाले तर गीताला किती % गुण जास्त मिळाले?
a)20%
b)25%
c)30%
d)15%
उत्तर: b)25%
स्पष्टीकरण:
जास्त =( 100× दिलेल %)÷(100- दिलेल %)
=(100×20)÷(100-20)
=2000÷80
=25%

8) एका परिक्षेत 65% विद्यार्थी मराठीमध्ये उत्तीर्ण झाले 48% विद्यार्थी विज्ञान मध्ये उत्तीर्ण झाले तर दोन्ही विषयात किती विद्यार्थी नापास झाले?
a)83%
b)17%
c)18%
d)85%

उत्तर b) 17%

स्पष्टीकरण: फक्त मराठी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यी =65%-30%=35%
फक्त विज्ञान मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी=48%-30%=18%
एकुण पास विद्यार्थी=35%+18%+30%=83%
नापास झालेले विद्यार्थ्यी = 100%-83% =17%

9) एका परिक्षेत एकुण विद्यार्थ्यीचा 35% विद्यार्थी मराठीमध्ये अनुत्तीर्ण ,45% हिंदीमध्ये अनुत्तीर्ण आणी 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण तर % दोन्ही विषयात उत्तीर्ण असलेले विद्यार्थी काढा?

स्पष्टीकरण: मराठीत अनुत्तीर्ण फ्क्त= 35%-20%=15%
हिंदीमध्ये अनुत्तीर्ण फ्क्त=40%-20%=25%
एकुण नापास विद्यार्थी = 15%+25%+20%
=60%
म्हणुन एकुण पास विद्यार्थी =100%-60%
=40%

10)
a)0.2चे टक्केवारी मध्ये रूपांतर करा
0.2 ×100=20%
b) 0.03 चेक टक्केवारी मध्ये रुपांतर करा
0.03×100=3%


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

14 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”

11 Nov 2023