Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Marathi General News

Union Budget 2023- 2024 Quiz in Marathi : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2024 मराठीत प्रश्नमंजुषा

शेअर करा:WhatsApp
Union Budget 2023- 2024 Quiz in Marathi : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2024 मराठीत प्रश्नमंजुषा

Union Budget 2023- 2024 Quiz in Marathi : 2nd February 2023 – For MPSC And Other Competitive Exams | 

Daily Current Affairs (Date – 2nd February 2023): Top Union Budget 2023- 2024 Quiz, GK. Find Current Union Budget 2023- 2024 Quiz. Here we are trying to update Current Union Budget 2023- 2024 Quiz. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current Union Budget 2023- 2024 GK Questions with Answer.

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

Q1) केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये मत्सव्यवसायासाठी किती गुंतवणूक करण्यात येणार आहे?

A) A) ५०००कोटी
B) ६०००कोटी
C) ३०००कोटी
D) ४०००कोटी
Ans-B) ६०००कोटी

Q२) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरात किती नर्सिंग कॉलेज काढण्याची घोषणा केली?
A) १५७
B) १५०
C) १२५
D) १६०
Ans-A) १५७

Q३) केंद्रीय अर्थसंकल्पात मोफत अन्न योजनेसाठी किती रुपये तरतूद केली आहे?
A) ३लाख कोटी
B) २लाख कोटी
C) १लाख कोटी
D) ४लाख कोटी
Ans-२ लाख कोटी

Q४) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऊर्जा विभागासाठी आर्टसंकल्पात किती कोटीची तरतूद केली?
A) ५००००
B) २००००
C) २५०००
D) ४००००
Ans-A) ५००००

Q५) देशात किती बायोगॅस प्लान्ट उभरण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे?
A) १००
B) ३००
C) २००
D) ४००
Ans-C) २००

Q६) केंद्रीय आर्थसंकल्पात नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन साठी किती तरतूद केली आहे?
A) ९००कोटी
B) ९७००कोटी
C) ८००कोटी
D) ५००कोटी
Ans-B) ९७०० कोटी

Q७) केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये किती स्किल डेव्हलपमेंट सेंटर ची स्थापना करण्याची घोषणा केली?
A) ३२
B) ४४
C) ४०
D) ३३
Ans-D) ३३

Q८) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आली असल्याचे जाहीर केले?
A) ५ व्या
B) ६ व्या
C) ७व्या
D) ८व्या
Ans-A) ५व्या

Q९) केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये लघु आणी सूक्ष्म उद्योगासाठी किती रुपयांची क्रेडिट गॅरंटी दिली आहे?
A) ८०००कोटी
B) ९०००कोटी
C) ५०००कोटी
D) ६०००कोटी
Ans-B) ९०००कोटी

Q१०) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात किती शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा केली?
A) २ कोटी
B) १ कोटी
C) ३ कोटी
D) ४ कोटी
Ans-B) १ कोटी


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment
Marathi General News

District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment

1 Mar 2024