Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Papers

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 14 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- वाक्प्रचार Part 02}

शेअर करा:WhatsApp
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 14 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- वाक्प्रचार Part 02}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (वाक्प्रचार Part 02)

(1) सर्वस्व पणाला लावणे

(a) सर्व शक्य त्या मार्गाचा अवलंब करणे.

(b) जीव देणे, शेवटचा मार्ग

(c) सर्व काही विकून टाकने

(d) आत्महत्या करणे

(2) स्वप्न भंग पावणे

(a) परीक्षेत नापास होणे

(b) लॉटरी न लागणे

(c) झोपेतून दचकुण जागे होणे

(d) मनातील विचार कृतीत न येणे

(3) हातात कंकन बांधणे

(a) होम, यज्ञ, करतांना हातात धागा घालने

(b) दृष्ट लागू नये म्हणून हातात धागा बांधणे

(c) प्रतिज्ञा करणे

d) देवांची प्रार्थना करणे

(4) विदीर्ण होणे

(a) भग्न होणे, मोडतोड होणे

(b) जुने होणे

(c) जारी होणे

(d) गलिच्छ होणे

(5) योगक्षेम चालविणे

(a) योग विद्या येणे

(b) योगा योग होणे

(c) रक्षणाची जबाबदारी घेणे

d) रिक्षा, गाडी चालविणे

(6) योगक्षेम चालविणे

(a) योग विद्या येणे

(b) योगा योग होणे

(c) रक्षणाची जबाबदारी घेणे

(d) रिक्षा, गाडी चालविणे

(7) अठरा गुणांचा खंडोबा

(a) अठरा गुण असलेला व्यक्ती

(b) अठरा भाषा येत असलेला

(c) लबाड माणूस

(d) साधा भोळा भाबडा माणूस

(8) धारवाडी काटा

(a) धारवाड गावी बनवलेला काटा

b) काटेरी वनस्पती

(c) बिनचूक वजनाचा काटा

d) दिसून न येणारा काटा

(9) जीवाची मुंबई करणे

(a) मुंबईत राहणे

(b) मुंबईला फिरायाला जाणे

(c) अतिशय चैनबाजी करणे

(d) अतिशय सुन्दर दिसणे

(10) उंबराचे फूल

(a) अतीशय सुंदर व्यक्ती

(b) अतिशय सुंदर मुलगी

(c) क्वचितच भेटणारी व्यक्ती

(d) त्रासदायक व्यक्ती

(11) भांगेत तुळस असणे

(a) पतिव्रता स्री लावते ते कुंकू

(b) एखाद्या नास्तिक मनुष्याचा घरी आस्तिक मुल जन्माला येणे

(c) गुंड व नास्तिक मनुष्याचा संगतीत रहाणे

(d) व्यसन करून नाही केले असे सांगणे

(12) काकदृष्टीने पाहणे

(a) वाईट नजरेने पाहणे

(b) तिरकस पाहणे

(c) वाईट दिवस पाहणे

(d) बारकाईने न्याहाळणे

(13) कपिलाषष्ठी चा योग येणे.

(a) फारच दुर्मिळ घटना घडणे

(b) पुष्कळ काळाने येणारी संधी

(c) अपूर्व, अनाकलनीय अशी घटना

(d) वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत.

(14) कापल्या करंगळीवर लघुशंका न करणे.

(a) वेळ पडल्यास जीवाचे रान करणे

(b) वेळ पडल्यास मदत न करणाऱ्या व्यक्तिला मदत न करणे

(c) वेळ पडल्यास काहीही करणे

(d) वेळ पडल्यास पैसे न देणे

(15) घरचे झाले थोडे, आणि व्यह्याने धाडले घोडे

(a)नसती उठाठेव करणे

(b) स्वतःचेच भरपूर व्याप असतांना अजून व्याप वाढणे

(c) प्रचंड काबाड कष्ट करून काहीच न मिळणे

(d) काम करतांना अडथळा निर्माण होणे

Marathi Grammar Practice Paper 14 (वाक्प्रचार भाग ०२) As Per TCS/IBPS Pattern Video Description:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

20 Nov 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

18 Nov 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)

17 Nov 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03

16 Nov 2023