Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Papers

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 12 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- समानार्थी शब्द}

शेअर करा:WhatsApp
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 12 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- समानार्थी शब्द}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (समानार्थी शब्द)

व्याख्या:- समानार्थी शब्द म्हणजे असा शब्द ज्याचा उच्चार, मांडणी बदलते,मात्र त्याचा अर्थ बदलत नाही.

(१) उदरनिर्वाह –
(a) पोट भर जेवणे
(b) उधार देणे
(c) चरितार्थ
(d) निघून जाणे

(२) अवहेलना –
(a) अपमान, मानहानी
(b) न हलणाऱ्या
(c) अचानक पने
(d) मारामारी करणे

(३) खच –
(a) ढीग, रास
(b) नाखूष
(c) खचून जाणे
(d) नशा करणे

(४) ऐतोबा –
(a) देव बाप्पा
(b) भुताचा एक प्रकार
(c) काम न करणारा
(d) कष्टकरी

(५) अही –
(a) सर्प, साप, भुजंग
(b) जो नाही तो
(c) भू-माता
(d) शेत जमीन

(६) कृपण –
(a) कुंपण
(b) वेष्टण
(c) झाकण
(c) कंजूस

(७) खल –
(a) दृष्ट, दुर्जन
(b) कट कारस्थान
(c) धान्य कुटण्याचे साधन
(d) कर्म

(८) अजात शत्रू
(a) जात नसलेला शत्रू
(b) हितशत्रू
(c) कुणाशीही शत्रुत्व नसलेला
(d) न दिसणारा शत्रू

(९) कौमुदी –
(a) कुमारिका
(b) नव विवाहिता
(c) सुंदरी
(d) चांदणे

(१०) अर्णव –
(a) सुवर्ण
(b) चांदी
(c) प्रभाकर
(d) रत्नाकर

(१२) कार्मुक –
(a) कोदंड
(b) काम चुकार
(c) कौमुदी
(d) काम उत्तेजीत

(१३) वायस –
(a) वासरू
(b) कावळा
(c) रुक्ष झाड
(d) वाया गेलेला

(१४) वारा –
(a) अनिल
(b) समीर
(c) खलील
(d) सलिल

(१५) पिपीलिका –
(a) मुंगी
(b) मुंगळा
(c) डास
(d) चेहऱ्यावरील पुरळ

Marathi Grammar Practice Paper 12 (समानार्थी शब्द) As Per TCS/IBPS Pattern Video Description:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

20 Nov 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

18 Nov 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)

17 Nov 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03

16 Nov 2023