Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Statement – Conclusion” problems to ace Reasoning part | या “विधान – निष्कर्ष” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp
Solve these “Statement – Conclusion” problems to ace Reasoning part | या “विधान – निष्कर्ष” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Statement – Conclusion” problems to ace Reasoning part | या “विधान – निष्कर्षसमस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 34 no. topic article on “Statement – Conclusion” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Statement – Conclusion [विधान – निष्कर्ष] Topic.

या प्रकारच्या टॉपिक मधे एक किंवा त्यापेक्षा जास्त विधान दिले जातात, त्या विधानाची वास्तविकता, त्याचा इतर गोष्टींशी असणारा संबंध लक्षात घेऊन योग्य तो निष्कर्ष काढणे हे आपले कर्तव्य असते.
दिलेले विधान दिलेल्या निष्कर्ष सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कसे निगडित आहे हे शोधून योग्य तो निष्कर्ष पर्याय मधून निवडावा लागतो.

दिलेले निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्क संगत आहेत की नाही हे सुद्धा पहावे लागते. त्यासाठी आपली विचार शैली क्षमता वाढवणे गरजेचे असेल. अशा सोप्या प्रश्नांचे गुण आपण न गमावता ते पूर्ण पैकी पूर्ण कसे मिळवता येईल हे बघणे गरजेचे असते.

सराव, जास्तीत जास्त वाचन कौशल्य, तर्क लावण्याची कला यासारख्या गोष्टी नक्कीच असे प्रश्न सोडवण्यास मदत करतील.

खाली दिलेली काही उदाहरणे आपण अभ्यासू.

उदाहरणे:

१.)
विधान: सकाळी फिरायला जाणे आरोग्यासाठी हितकारक असते.
निष्कर्ष:
१) जे लोक निरोगी आहेत ते सर्व रोज फिरायला जातात.
२) सकाळ सोडून बाकी वेळेला फिरायला जाणे आरोग्यासाठी योग्य नाही.

a) फक्त निष्कर्ष १ योग्य असेल
b) फक्त निष्कर्ष २ योग्य असेल
c) निष्कर्ष १ किंवा २ योग्य असेल
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य नाहीत
e) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य आहेत

उत्तर: d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही अयोग्य

स्पष्टीकरण:

दिलेल्या विधानात सकाळी फिरल्याने आरोग्य निरोगी असते हे सांगितले आहे मात्र याचा अर्थ असा होत नाही की सगळे निरोगी लोक फिरायला जातात. म्हणून निष्कर्ष १ योग्य नाही.
विधानात फक्त सकाळी फिरण्याच उल्लेख आहे बाकी वेळेचं काही उल्लेख नाही म्हणून आपण निष्कर्ष २ विषयी काही बोलू शकत नाही.
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

२.)
विधान: एका शाळेच्या मुख्याध्यापक पदी निवड करण्याच्या यादीत श्री. देशमुख यांचे नाव आहे.
निष्कर्ष:
१) श्री देशमुख यांना त्या शाळेच्या मुख्याध्यापक पदी निवड केली जाईल.
२) श्री देशमुख यांची त्या शाळेच्या मुख्याध्यापक पदी निवड होणार नाही.

a) फक्त निष्कर्ष १ योग्य असेल
b) फक्त निष्कर्ष २ योग्य असेल
c) निष्कर्ष १ किंवा २ योग्य असेल
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य नाहीत
e) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य आहेत

उत्तर: d) निष्कर्ष १ किंवा २ योग्य

स्पष्टीकरण:

विधानात दिल्या नुसार मुख्याध्यापक पदी निवड करणाऱ्या यादीत श्री देशमुख यांचे नाव आहे.
परंतु त्याच यादीत अजून दुसऱ्या लोकांचे नाव असतील, कोन मुख्याध्यापक होणार हे निश्चित झाले नाही.
म्हणून दिलेल्या दोन्ही निष्कर्ष पैकी कोणतेही एक होईल. एक तर निवड होईल किंवा होणार नाही. म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

३.)
विधान: कोणतेही व्यसन हे एक माणसांमधील संयम ची परीक्षा घेत असते जेणेकरून तो त्याच्या किती आहारी जाऊ शकतो.
निष्कर्ष:
१) कोणतेही व्यसन किती ही संयम पाळला तरी ते सोडणे अवघड असते.
२) व्यसन सोडून बाकी गोष्टी मधे सुद्धा माणसे संयमी नसतात.

a) फक्त निष्कर्ष १ योग्य असेल
b) फक्त निष्कर्ष २ योग्य असेल
c) निष्कर्ष १ किंवा २ योग्य असेल
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य नाहीत
e) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य आहेत

उत्तर: e) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य

स्पष्टीकरण:

विधानात दिल्या नुसार कोणतेही व्यसन सोडायचे किंवा त्याच्या किती आहारी जायचे यासाठी इच्छा शक्ती असावी लागते. म्हणून निष्कर्ष १ योग्य आहे.
तसेच, व्यसन हे एक माणसातील कमकुवत बाजू आहे तशाच अनेक बाजू असू शकतात म्हणून निष्कर्ष २ योग्य असेल.
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय e) असेल.

४.)
विधान: एका शिक्षण संस्थेचे मत – त्यांनी आजपर्यंत गुणवत्तापूर्ण, सर्वोत्तम आणि परिणामकारक अशी शिक्षण पद्धती वापरली आहे जी फक्त जगातील नामवंत शिक्षण संस्था वापरतात.
निष्कर्ष:
१) ती शिक्षण संस्था जगातील नामवंत संस्थेमधील एक शिक्षण संस्था आहे.
२) जगातील सर्व नामवंत शिक्षण संस्था सर्वोत्तम, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती वापरतात.

a) फक्त निष्कर्ष १ योग्य असेल
b) फक्त निष्कर्ष २ योग्य असेल
c) निष्कर्ष १ किंवा २ योग्य असेल
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य नाहीत
e) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य आहेत

उत्तर: b) फक्त निष्कर्ष २ योग्य

स्पष्टीकरण:

विधानात एक शिक्षण संस्था यांनी वापरलेली शिक्षण पद्धती याविषयी माहिती दिली आहे म्हणून निष्कर्ष २ योग्य ठरेल. परंतु ती संस्था जगातील नामवंत संस्था असेल हे सांगू शकत नाही. कारण काही शिक्षण संस्था उत्कृष्ठ शिक्षण पद्धती वापरत असतील याचा अर्थ त्या नामवंत. च असतील असे नाही.
म्हणून आपले योग्य उत्तर b) असेल.

५.)
विधान: जो व्यक्ती भावनांना जास्त महत्व देतो तो खरे तर मूर्ख नसतो परंतु भावनेच्या भरात तो तसा वागतो.
निष्कर्ष:
१) भावनांना महत्व देणारे हे मूर्ख सारखे वागत असतात.
२) जे भावना प्रधान नसतात ते हुशारीने वागत असतात.

a) फक्त निष्कर्ष १ योग्य असेल
b) फक्त निष्कर्ष २ योग्य असेल
c) निष्कर्ष १ किंवा २ योग्य असेल
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य नाहीत
e) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य आहेत

उत्तर: a) निष्कर्ष १ योग्य

स्पष्टीकरण:

विधानात दिल्या नुसार भावना प्रधान लोक मुर्खासारखे वागू शकतात म्हणून निष्कर्ष १ योग्य. तसेच, भावना प्रधान नसणाऱ्या लोकांविषयी विधान मधे काही दिले नाही त्यामुळे आपण ते सांगू शकत नाही. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

६.)
विधान: आजच्या काळात पालक मुलांच्या शिक्षणासाठी किती पैसे खर्च करायला तयार असतात.
निष्कर्ष:
१) आजच्या काळात सगळे पालक आर्थिक दृष्टया चांगले आहेत.
२) चांगले शिक्षण मिळाल्याने मुले काहीतरी बनतील अशी पालकांची अपेक्षा असते.

a) फक्त निष्कर्ष १ योग्य असेल
b) फक्त निष्कर्ष २ योग्य असेल
c) निष्कर्ष १ किंवा २ योग्य असेल
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य नाहीत
e) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही योग्य आहेत

उत्तर: b) फक्त निष्कर्ष २ योग्य

स्पष्टीकरण:

दिलेल्या विधान वरून आपण हे सांगू शकत नाही की सगळेच पालक आर्थिक दृष्टया चांगले आहेत. म्हणून निष्कर्ष १ अयोग्य. तसेच विधान मधून असे दिसून येते की पालक मुलांच्या कल्याणचा विचार करतात म्हणून निष्कर्ष २ योग्य असेल. म्हणून आपले योग्य उत्तर b) असेल.


More Reasoning Parts:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023