Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Math

Solve these “Profit Loss” problems to ace Math part : या “नफा – तोटा”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

शेअर करा:WhatsApp
Solve these “Profit Loss” problems to ace Math part : या “नफा – तोटा”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Profit Loss” problems to ace Math part : या “नफा – तोटा”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Profit Loss (नफा – तोटा):

१) नफा = (विक्री किंमत – खरेदी किंमत)

२) तोटा = (खरेदी किंमत – विक्री किंमत)

३) शेकडा नफा = (एकूण नफा/खरेदी किंमत)×100

४) शेकडा तोटा = (एकूण तोटा/खरेदी किंमत)×100

वरील सूत्र वापरून आपण खालील उदाहरणे सोडवू.

उदाहरणे:

१.) 4500 रुपये च दूरदर्शन संच शेकडा 5% नफा ने विकून टाकला तर त्यात किती नफा झालं आणि विक्री किंमत अनुक्रमे काय असेल?
a) 4725, 225
b) 225, 4725
c) 4500, 225
d) 225, 4500
उत्तर: b) 225, 4725

स्पष्टीकरण:

दिल्या प्रमाणे,
4500 वर 5% नफा
म्हणून,
शेकडा नफा = (एकूण नफा/खरेदी किंमत)×100

X/4500×100 = 5
X = 45×5
X = 225
म्हणून इथे नफा 225 रुपये झाला.

आता,
विक्री किंमत= खरेदी किंमत + नफा = 4500 + 225 = 4725

2.) राम ने एक कपाट 5000 रुपये ने विकत घेतला आणि दळण वळण वर 150 रुपये खर्च केले. नंतर त्याने कपाट 4700 ला विकला, तर त्याला झालेल्या तोट्याची % किती?
a) 8%
b) 9%
c) 6%
d) 10%
उत्तर: b) 9%

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून,
खरेदी किंमत = 5000+150=5150

म्हणून,
तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत
तोटा = 5150 – 4700
तोटा = 450

आता,
450/5150×100= 8.7 % ~ 9%

3.) जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमत च दोन तृतियांश असेल तर नफा किंवा तोटा किती % असेल?
a) 30% नफा
b) 50% तोटा
c) 50% नफा
d) 30 तोटा
उत्तर: c) 50% नफा

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती नुसार,
खरेदी किंमत = 2/3 × विक्री किंमत
3 खरेदी किंमत = 2 विक्री किंमत
समजा, विक्री किंमत 90 समजू.

म्हणून,
खरेदी किंमत= 2/3×90
खरेदी किंमत = 60
म्हणून, विक्री किंमत = 90

आता,
नफा = 90-60=30
म्हणून,
30/60×100 = 50%
म्हणून, इथे 50% नफा झालेला असेल.

4.) 4000 ची एक वस्तू जर 25% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल?
a) 1000
b) 5000
c) 3000
d) 6000
उत्तर: c) 3000

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून,
समजा, X हा तोटा समजू.
म्हणून,
X/4000×100= 25
X = 25×40 = 1000
इथे तोटा 1000 रुपये झाला आहे.

म्हणून,
विक्री किंमत = खरेदी किंमत – तोटा = 4000 – 1000 = 3000
म्हणून विक्री किंमत 3000 असेल.

5.) जर 10 पेन याची खरेदी किंमत 8 पेन यांच्या विक्री किंमत इतकी असेल तर शेकडा नफा किती होईल?
a) 20%
b) 30%
c) 50%
d) 25%
उत्तर : d) 25%

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून,
10 खरेदी किंमत= 8 विक्री किंमत
जर खरेदी किंमत 4 असेल, तर वरील समीकरण संतुलित करण्यासाठी विक्री किंमत 5 घ्यावी लागेल.
10×4 = 8×5
म्हणून,
4 खरेदी किंमत= 5 विक्री किंमत
(4+1=5 म्हणजेच 4 + 25% ऑफ 4 = 5)

म्हणजे 25% नफा झाला असेल.

6.) 8000 च एका वस्तू वर एका दुकान दाराने 25% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?
a) 10,000
b) 8000
c) 6000
d) 2000
उत्तर: c) 6000

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून,
8000 चे 25% = 2000
म्हणून,
विक्री किंमत = 8000 – 2000 = 6000

म्हणून त्या वस्तूची विक्री किंमत 6000 असेल.

7.) 18,500 रुपयाच्या एका मोबाईलवर 15% GST आकरल्यास त्या मोबाईल ची विक्री किंमत किती असेल?
a) 2775
b) 15725
c) 18500
d) 21275
उत्तर: d) 21275

स्पष्टीकरण:

18500 चे 15% = 1850 + 925 = 2775
म्हणून,
विक्री किंमत= 18,500 + 2775 = 21,275

In case you have missed: Seema Nagnath Purbuj 1st article on Dice Problems


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Elementary Algebra Questions” to ace Math part : या “प्राथमिक बीजगणित प्रश्न”चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Solve these “Elementary Algebra Questions” to ace Math part : या “प्राथमिक बीजगणित प्रश्न”चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

30 Sept 2023
Find the Given “shape in the figure” problems to ace Math part : या “आकार आकृती”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Find the Given “shape in the figure” problems to ace Math part : या “आकार आकृती”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Sept 2023
Solve these “Maths Puzzle” problems to ace Math part : या “अंकगणित कोडे”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Solve these “Maths Puzzle” problems to ace Math part : या “अंकगणित कोडे”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

1 Sept 2023
Solve these “Simple Interest” problems to ace Math part : या “सरलव्याज”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Solve these “Simple Interest” problems to ace Math part : या “सरलव्याज”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

26 Aug 2023