Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Inequality” problems to ace Reasoning part | या “असमानता” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp

This is the 21 no. topic article on “Inequality” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the असमानता (Inequality) topic.

आपणास या टॉपिक मधे काही असमानता चे वाक्य दिले जातात त्यावरून त्यांचे एकमेकांशी नाते काय हे शोधून एक च पूर्ण वाक्य बनवून त्यावरून आपणास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.

असे प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्या आपणास सराव केल्यावर नक्कीच समजून जातील.

जास्तीत जास्त अशा उदाहरणच सराव च आपणास यातील सर्व confusion दूर करण्यास मदत करेल.

त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

1.) M>=X, C>B, F<Q<=B, X>=V>=S, F=D=S
निष्कर्ष:
1) C>F
2) B>D
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच खालील प्रमाणे statement बनवू शकतो व त्यावरून कोणता निष्कर्ष योग्य आहे हे सिद्ध करू शकतो.
म्हणून,
C>B>=Q>F=D=S<=V<=X<=M

यावरून असे सिद्ध होते की C>F आहे.
कारण, C>B>=Q>F
म्हणजेच C>B>Q>F
म्हणुन, C>F

तसेच, B>=Q>F=D
म्हणजेच B>Q>D
म्हणून B>D

म्हणुन आपले योग्य उत्तर d) असेल.

2.) M>=X, C>B, F<Q<=B, X>=V>=S, F=D=S
निस्कर्ष:
1) Q>S
2) Q>V
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: a) फक्त 1 बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality आपण एकत्र करून एकच खालील प्रमाणे statement बनवू आणि त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे बघू.
म्हणून, C>B>=Q>F=D=S<=V<=X<=M

आता, निष्कर्ष 1 नुसार
Q>F=D=S
म्हणजेच Q>F=S
म्हणजेच Q>S

तसेच निष्कर्ष 2 नुसार,
Q>F=D=S<=V
म्हणजेच Q>F=S<V
म्हणजेच Q>S<V
इथे आपण Q आणि V मधील कोणतेच निस्कर्ष काढू शकत नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

3.) M>=X, C>B, F<Q<=B, X>=V>=S, F=D=S
निष्कर्ष:
1) B>=D
2) D<=M
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: b) फक्त 2 बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality आपण एकत्र करून एकच स्टेटमेंट खालील प्रमाणे लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
C>B>=Q>F=D=S<=V<=X<=M

आता निष्कर्ष 1 नुसार,
B>=Q>F=D
B>Q>D
म्हणून निष्कर्ष 1 चुकीचं आहे.

आता निष्कर्ष 2 नुसार,
D=S<=V<=X<=M
D<=V<=X<=M
म्हणजेच D<=X<=M
म्हणजेच D<=M
म्हणुन निष्कर्ष 2 बरोबर आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर b) आहे.

4.) M>=X, C>B, F<Q<=B, X>=V>=S, F=D=S
निष्कर्ष
1) Q>X
2) B=D
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
e) कोणतेच नाही
उत्तर:

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट खालील प्रमाणे लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
C>B>=Q>F=D=S<=V<=X<=M

आता निष्कर्ष 1 नुसार,
Q>F=D=S<=V<=X
म्हणून Q>D<=V<=X
म्हणून Q>D<X
म्हणून आपण निष्कर्ष 1 काढू शकत नाही.

आता निष्कर्ष 2 नुसार,
B>=Q>F=D
B>Q>D
म्हणून निष्कर्ष 2 सुद्धा काढू शकत नाही.
म्हणून वरील दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत.
म्हणून आपले योग्य उत्तर e) असेल.

5.) Y<=J, N>A<=J, N<=O=W, K=H>W, G<K
निष्कर्ष
1) O<=Y
2) J<=O
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
e) वरील पैकी नाही
उत्तर: e) वरील पैकी नाही

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality आपण एकत्र करून एकच स्टेटमेंट लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
Y<=J>=A<N<=O=W<H=K>G

आता निष्कर्ष 1 नुसार,
Y<=J>=A<N<=O
Y<J>A<N=O
Y<J>A<O
यावरून आपण Y आणि O मधले कोणतेच निष्कर्ष काढू शकत नाही.

आता निष्कर्ष 2 नुसार,
J>=A<N<=O
J>A<N=O
J>A<O
यावरून आपण J आणि O मधील कोणतेच निष्कर्ष काढू शकत नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर e) असेल.

6.) Y<=J, N>A<=J, N<=O=W, K=H>W, G<K
निष्कर्ष:
1) J = A
2) A<J
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: c) 1 किंवा 2 दोन्ही बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
Y<=J>=A<N<=O=W<H=K>G

आता निष्कर्ष 1 नुसार,
J>=A
म्हणजे J>A or J=A

म्हणून A<J असेल किंवा J=A असेल. पण दोन्ही एकाच वेळी खरे नसणार.
म्हणून आपले योग्य उत्तर c) आहे.

7.)X<G>S>Q, B<=R<=E=P, B<=C=Q
निष्कर्ष:
1) P>=B
2) C>E
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: a) फक्त 1 बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
P=E>=R>=B<=C=Q<S<G>X

आता निष्कर्ष 1 नुसार,
P=E>=R>=B
P>=R>=B
P>=R=B
P>=B
म्हणून निष्कर्ष 1 बरोबर आहे.

आता निष्कर्ष 2 नुसार,
E>=R>=B<=C
E>=R>=C
E>=C
E>C or E=C
म्हणून निष्कर्ष 2 चुकीचं आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

8.) E>B<=N, E<=K>T, J<T
निष्कर्ष:
1) B<J
2) N<=T
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c)1 किंवा 2 बरोबर
d)1 आणि 2 दोन्ही बरोबर
e) कोणताच नाही
उत्तर: e) कोणताच नाही

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality आपण एकत्र करून एकच स्टेटमेंट लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
J<T<K>=E>B<=N

आता निष्कर्ष 1 नुसार,
J<T<K>=E>B
J<T<E>B
यावरून आपण J आणि B यांची तुलना करू शकत नाही.

निष्कर्ष 2 नुसार,
T<K>=E>B<=N
T<E>B<N
यावरून आपण T आणि N यांची तुलना करू शकत नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर e) असेल.

9.) A>=B<=C, F<E, A<D=E
निष्कर्ष:
1) B>F
2) A<=E
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
e) कोणतेच नाही
उत्तर: e) कोणतेच नाही

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
F<E=D>A>=B<=C

आता निष्कर्ष 1 नुसार,
F<E=D>A>=B
F<E=D>A>B
F<E>A>B
यावरून आपण F आणि B यांची तुलना करू शकत नाही.

आता निष्कर्ष 2 नुसार,
E=D>A
E>A
म्हणून निष्कर्ष 2 चुकीचं आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर e) असेल.

10.) W>=U<E, W>=L>=K, X=K
निष्कर्ष:
1) L>=X
2) U>=K
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: a) फक्त 1 बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट खालील प्रमाणे लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
E>U<=W>=L>=K=X

आता निष्कर्ष 1 नुसार,
L>=K=X
L>=X
म्हणून निष्कर्ष 1 बरोबर आहे.

आता निष्कर्ष 2 नुसार,
U<=W>=L>=K
U<W>L>K
यावरून आपण U आणि K यांची तुलना करू शकत नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

11.) Y<=J, N>A<=J, N<=O=W, K=H>X, G<K
निष्कर्ष:
1) W>J
2) J>W
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
e) कोणतेच नाही
उत्तर: e) कोणतेच नाही

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality आपण एकत्र करून एकच स्टेटमेंट खालील प्रमाणे लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
Y<=J>=A<N<=O=W, X<H=K>G

आता निष्कर्ष 1 नुसार,
J>=A<N<=O=W
J>A<N<O=W
J>A<N<W
यावरून आपण J आणि W यांची तुलना करू शकत नाही.

आता निष्कर्ष 2 नुसार,
J>=A<N<=O=W
J>A<N<O=W
J>A<N<W
यावरून आपण J आणि W यांची तुलना करू शकत नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर e) असेल.

12.) Y<=J, N>A<=J, N<=O=W, K=H>X, G<K
निष्कर्ष:
1) O<K
2) O>G
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: a) फक्त 1 बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality आपण खालील प्रमाणे एकत्र करून लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
Y<=J>=A<N<=O=W<H=K>G

आता निष्कर्ष 1 नुसार,
O=W<H=K
O<H=K
O<K
म्हणून निष्कर्ष 1 बरोबर आहे.

आता निष्कर्ष 2 नुसार,
O=W<H=K>G
O<H>G
यावरून आपण O आणि G यांची तुलना करू शकत नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

13.) X<G>S>Q, B<=R<=E=P, B<=C=Q
निष्कर्ष:
1) Q>=B
2) B<S
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट खालील प्रमाणे लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
P=E>=R>=B<=C=Q<S<G>X

आता निष्कर्ष 1 नुसार,
B<=C=Q
B<=Q
म्हणजेच Q>=B
म्हणून निष्कर्ष 1 बरोबर आहे.

आता निष्कर्ष 2 नुसार,
B<=C=Q<S
B<Q<S
म्हणून B<S
म्हणून निष्कर्ष 2 बरोबर आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

14.) X<G>S>Q, B<=R<=E=P, B<=C=Q
निष्कर्ष:
1) P=G
2) G>C
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: b) फक्त 2 बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट खालील प्रमाणे लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
P=E>=R>=B<=C=Q<S<G>X

आता निष्कर्ष 1 नुसार,
P=E>=R>=B<=C=Q<S<G
P>E>=R>=B<C<S<G
P>R>=B<C<S<G
P>B<C<S<G
यावरून आपण P आणि G यांची तुलना करू शकत नाही.

आता निष्कर्ष 2 नुसार,
C=Q<S<G
C<S<G
C<G
म्हणजेच G>C
म्हणून निष्कर्ष 2 बरोबर आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर b) असेल.

15.) D=F>X>=P<=C=A
निष्कर्ष:
1) P<=A
2) F>=C
a) फक्त 1 बरोबर
b) फक्त 2 बरोबर
c) 1 किंवा 2 बरोबर
d) 1 आणि 2 दोन्ही बरोबर
उत्तर: a) फक्त 1 बरोबर

स्पष्टीकरण:

दिलेल्या सर्व inequality एकत्र करून आपण एकच स्टेटमेंट खालील प्रमाणे लिहून त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो हे सिद्ध करू शकतो.
D=F>X>=P<=C=A

आता निष्कर्ष 1 नुसार,
P<=C=A
P<=A
म्हणून निष्कर्ष 1 बरोबर आहे.

आता निष्कर्ष 2 नुसार,
F>X>=P<=C
F>X>P<C
यावरून आपण F आणि C यांची तुलना करू शकत नाही.

म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

Read: Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023