Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Finding the hidden part in the figure” problems to ace Reasoning part | या “आकृतीमधील लपलेला भाग शोधणे” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp
Solve these “Finding the hidden part in the figure” problems to ace Reasoning part | या “आकृतीमधील लपलेला भाग शोधणे” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Finding the hidden part in the figure” problems to ace Reasoning part | याआकृतीमधील लपलेला भाग शोधणेसमस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 29 no. topic article on “Finding the hidden part in the figure” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “आकृतीमधील लपलेला भाग शोधणे” topic.

या टॉपिक मधे आपणास एक गुंतागुंतीची आकृती दिली जाते ज्यात खूप काही छोट्या आकृत्या, आकार, चिन्हे किंवा चित्र लपलेले असतात. आपल्याला त्या आकृतीचे बारीक निरीक्षण करून पर्याय मधील कोणता भाग त्या आकृतीत दडलेला आहे हे शोधावे लागते. त्यासाठी आपले निरीक्षण काटेकोर असणे आवश्यक आहे. कधी कधी दिलेल्या पर्याय पैकी २ पर्याय आकृत्या सुद्धा प्रश्न आकृती मधे असू शकतात त्यासाठी आपण प्रतेक पर्याय चे निरीक्षण करणे गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या प्रश्न मधे वेळ जातो परंतु सराव केल्यास हे प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रश्न सराव करायला हवा. बुद्धिमत्ता यासारख्या घटका मधे असे अकृतिवरचे प्रश्न जास्त प्रमाणात विचारल्या जाऊ शकतात. त्यासाठी आपण खाली दिलेली उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

प्रश्न: खाली दिलेल्या प्रश्न आकृती मधे पर्याय मधे दिलेल्या आकृती पैकी एक आकृती लपलेली आहे ती योग्य आकृती शोधा.

१.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिली प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय c) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

२.)

उत्तर: a)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय a) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

३.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय c) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

४.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय d) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

५.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय c) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

६.)

उत्तर: b)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय b) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर b) असेल.

७.)

उत्तर: b) आणि c)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय b) आणि पर्याय c) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर b) आणि c) असेल.

८.)

उत्तर: a) आणि d)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय a) आणि पर्याय d) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर a) आणि d) असेल.

९.)

उत्तर: a) आणि b)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय a) आणि पर्याय b) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर a) आणि b) असेल.

१०.)

उत्तर: b)

स्पष्टीकरण:

आकृतीमध्ये दिल्या प्रमाणे आपण जर प्रतेक पर्याय आकृती बघितली तर आपणास असे दिसून येते की पर्याय b) मधील आकार हा प्रश्न आकृती मधे लपलेला दिसतो, जो रंगवून दाखवला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर b) असेल.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023