Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these दिशाबोध (Dishabodh) problems to ace Reasoning part

अपडेट 22 Nov 2023
शेअर करा:WhatsApp
Solve these दिशाबोध (Dishabodh) problems to ace Reasoning part

This is the thirteen no. topic article on Dishabodh Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the दिशाबोध (Dishabodh) topic.

एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने किंवा वाहनाने एका ठिकाण पासून दुसऱ्या ठिकाण पर्यंत जाताना किती अंतर कापले हे काढण्यासाठी आपणाला दिशा बोध असणे आवश्यक आहे.

आपणास माहिती आहे की मुख्य दिशा चार आहेत त्या म्हणजे उत्तर(North), दक्षिण (South), पूर्व (East) आणि पश्चिम (West).

तसेच अजून चार उप दिशा सुध्दा आहेत त्या म्हणजे आग्नेय(SE), नैऋत्य(SW), वायव्य(NW) आणि ईशान्य(NE) खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे.

दिशा बोध यावरील शाब्दिक उदाहरणे सोडवत असताना आपल्याला मुख्य दिशा व उप दिशा exact माहिती असणे गरजेचे आहे. त्यावरूनच आपण विस्थापणाची दिशा ठेवून एकूण कापलेले अंतर काढू शकतो.

शाब्दिक उदाहरणे:

१.) राम त्याच्या घरून शाळेत जाताना खालील प्रमाणे वळणे घेतो.

राम पश्चिमेस तोंड करून उभा आहे. तो त्याच्या उजवीकडे वळून १५ मीटर चालत जातो आणि नंतर अजून उजवीकडे २० मीटर चालत जातो. आता तो अजून उजवीकडे मीटर चालून तो डावीकडे ३० मीटर चालत जाऊन उत्तरेस १० मीटर जाऊन उजवीकडे 5 मीटर जातो आणि शाळेच्या मुख्य द्वार जवळ पोहोचतो. तर त्याच्या शाळेचे मुख्य द्वार कोणत्या दिशेला तोंड करून आहे.

a) उत्तर

b) दक्षिण

c) पूर्व

d) पश्चिम

उत्तर:d) पश्चिम

स्पष्टीकरण:

खालील आकृती वरून आपण राम ने घरून शाळेत जाण्यासाठी कापलेले एकूण अंतर काढू शकतो.

2.) घड्याळ मधे ४:३० वाजले असताना जर मिनिट काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल.

a) पश्चिम

b) ईशान्य

c) वायव्य

d) नैऋत्य

उत्तर: c) वायव्य

स्पष्टीकरण:

दिलेला वेळ ४:३०

इथे दिशा काढण्या आधी आपण तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोन काढू.

आपणास माहिती आहे की, तास काटा आणि मिनिट काटा यातील कोन खालील सूत्र वापरून काढू शकतो.

कोन = (११/२)× मिनिटे – (३०× तास)

कोन = (११/२)×३० – (३०×४)

कोन = १६५-१२० = ४५°

म्हणजेच ४:३० वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांत ४५° कोन असेल. आणि जर मिनिट काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर तास काटा वायव्य दिशा दाखवेल खालील आकृती वरून.

3.) एक मुलगा शीर्षासन करत आहे आणि शीर्षासन करताना त्याने आपले तोंड पूर्वे कडे केले आहे, तर त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल?

a) दक्षिण

b) पूर्व

c) पश्चिम

d) उत्तर

उत्तर: d) उत्तर

स्पष्टीकरण :

जेव्हा जेव्हा उदाहरण मधे शीर्षासन हा शब्द येईल तेव्हा उदाहरण आधी सामान्यतः सोडवून मग जे उत्तर येईल त्याच्या विरूद्ध दिशा घ्यावी आणि तेच आपले अंतिम उत्तर असेल.

इथे मुलगा शीर्षासन करत आहे आणि त्याचे तोंड पूर्वे कडे आहे. जर तोंड पूर्वेकडे असेल त्याच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा असेल.

पण इथे शीर्षासन हा शब्द आल्याने आपण दक्षिण या दिशेच्या विरुध्द असणारी दिशा म्हणजेच उत्तर असेल.

म्हणून, तो मुलगा जर शीर्षासन करताना पूर्वे कडे तोंड असेल तर त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा असेल.

4.) सावी शीर्षासन करत असताना तिचे तोंड उत्तरेला आहे, तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

a) पूर्व

b) पश्चिम

c) उत्तर

d) दक्षिण

उत्तर: a) पूर्व

स्पष्टीकरण:

जेव्हा जेव्हा उदाहरण मधे शीर्षासन हा शब्द येईल तेव्हा उदाहरण आधी सामान्यतः सोडवून मग जे उत्तर येईल त्याच्या विरूद्ध दिशा घ्यावी आणि तेच आपले अंतिम उत्तर असेल.

इथे सवी शीर्षासन करत आहे आणि तिचे तोंड उत्तरेला आहे. म्हणजे तिच्या डाव्या हाताला पश्चिम दिशा असेल. पण शीर्षासन असल्याने आपण पश्चिम या दिशेच्या विरुध्द दिशा घेऊ. म्हणजेच अंतिम उत्तर पूर्व दिशा असेल.

म्हणून, सावि शीर्षासन करत असताना तिचे तोंड उत्तरेला असेल तर तिच्या डाव्या हाताला पूर्व दिशा असेल.

 5.) शीर्षासन करताना संगीता चा उजवा हात पूर्व दिशा दाखवत असेल तर तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

a) पूर्व

b) पश्चिम

c) उत्तर

d) दक्षिण

उत्तर:  d) दक्षिण

स्पष्टीकरण:

संगीता शीर्षासन करताना तिचा उजवा हात पूर्व दिशा दाखवत आहे म्हणजे तिचे तोंड उत्तरेकडे  असेल.

पण शीर्षासन मधे आपण जे उत्तर येईल त्याच्या विरुध्द दिशा घेतो. म्हणून जर तोंड उत्तर दिशेला आहे म्हणजेच उत्तरेच्या विरुध्द दक्षिण.

म्हणून, संगीता शीर्षासन करतांना उजवा हात पूर्व दिशा दाखवत असेल तर तिचे तोंड दक्षिणेला असेल.

Also See: Last Day Reasoning Article on Venn Diagram

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023