Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Counting of Triangles and Quadrilaterals” problems to ace Reasoning part | या “त्रिकोण व चौकोन मोजणे” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp

This is the 28 no. topic article on “Counting of Triangles and Quadrilaterals” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Counting of Triangles and Quadrilaterals (त्रिकोण व चौकोन मोजणे)” topic.

अशा प्रकारच्या घटका मधे अनेक आकृत्या एकत्रित रित्या दिल्या जातात, ज्यात वर्तुळे, चौकोन, चौरस, त्रिकोण दिले जातात आणि आपणास त्यांची एकूण संख्या काढायची असते. आपण सरळ सरळ अशा आकृत्या मोजू शकतो परंतु त्यासाठी खूप वेळ जातो आणि उत्तर अचूक असेल की नाही याची खात्री नसते. म्हणून आपण दिलेल्या आकृती मधे काही अक्षरे किंवा अंक दाखवून ती मोजू शकतो. आणि त्या प्रमाणे मोजल्यास ते सोपे जाते आणि उत्तर सुद्धा अचूक आणि लवकर मिळते.

आपण खाली दिलेल्या अकृत्यांचा सराव करू जेणे करून आपण काही शॉर्ट ट्रिक्स समजून येतील.

जास्तीत जास्त सराव केल्यास नक्कीच आपण अचूक आणि योग्य उत्तर मिळवू शकतो.उदाहरणे:

1.) खाली दिलेल्या आकृती मधे एकूण त्रिकोण यांची संख्या किती?

a) 9
b) 8
c) 10
d) 11

उत्तर: c) 10

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृती मधे आपण त्रिकोण यांना number देऊ जेणेकरून आपणास ते मोजण्यास सोपे जाईल.

म्हणून खालील आकृती वरून आपण त्रिकोण यांची एकूण संख्या काढू शकतो.

दिलेल्या आकृती मधे एकूण 1,2,3,4 हे भाग आपणास दिसतात जे की त्रिकोण च आहेत.

म्हणून,

एकूण त्रिकोण यांची संख्या = (4+3+2+1) = 10

म्हणून आपले योग्य उत्तर 10 असेल.

2.) खाली दिलेल्या आकृती मधे एकूण किती चौरस आहेत?

a) 100
b) 70
c) 40
d) 30

उत्तर: d) 30

स्पष्टीकरण:

वरील आकृती मधे जर आपण numbering दिली तर आपणास खालील आकृती मिळेल ज्यावरून आपण सहज चौरस मोजू शकतो.

आकृती मधे दाखवल्या प्रमाणे आपण जर अंकांचा गुणाकार करून त्यांची बेरीज केली तर आपणास एकूण चौरस यांची संख्या मिळते.

म्हणून,

एकूण चौरस = (4×4) + (3×3) + (2×2) +1 = 16 + 9 + 4 + 1= 30

म्हणून आपले योग्य उत्तर 30 असेल.

3.) खाली दिलेल्या आकृती मधे एकूण किती त्रिकोण दिले आहेत?

a) 12
b) 10
c) 8
d) 16

उत्तर: a) 12

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या अकृतीला जर आपण खालील प्रमाणे नावे दिली तर आपण सहज एकूण त्रिकोण यांची संख्या काढू शकतो.

म्हणून a, b, ,c, d, e, f, g, h असे एकूण 8 त्रिकोण आहेत.

आणि (e+f), (f+g), (g+h), (h+e) असे एकूण 4 त्रिकोण आहेत.

म्हणून एकूण त्रिकोण = 8+4=12

म्हणून आपले योग्य उत्तर 12 असेल.

4.) खाली दिलेल्या आकृती मधे एकूण किती चौकोन आहेत?

a) 10
b) 11
c) 12
d) 15

उत्तर: b) 11

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या आकृती ला आपण खालील प्रमाणे नावे देऊन सहज पने चौकोन मोजू शकतो.

एका अक्षराने दाखवलेले चौकोन a, b =2

दोन अक्षरे मिळून बनलेले चौकोन (a+f), (b+c), (c+d), (e+f) = 4

तीन अक्षरे मिळून बनलेले चौकोन (a+b+c), (b+c+d), (e+f+a), (f+a+b) = 4

आणि

PQRS हा एक चौकोन असेल.

म्हणून, एकूण चौकोन = (2+4+4+1) = 11

म्हणून आपले योग्य उत्तर 11 असेल.

5.) खाली दिलेल्या आकृती मधे एकूण किती त्रिकोण आहेत ते सांगा.

a) 7
b) 6
c) 9
d) 8

उत्तर: d) 8

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृती ला आपण खालील प्रमाणे नावे दिली तर आपण सहज पने एकूण त्रिकोण मोजू शकतो.

म्हणून, एक अक्षराने दाखवलेले त्रिकोण a, b, c, d=4

दोन अक्षरे मिळून बनलेले त्रिकोण (a+b), (b+c), (c+d) = 3

आणि PQR हा एक त्रिकोण.

म्हणून,

एकूण त्रिकोण= 4+3+1= 8

म्हणून आपले योग्य उत्तर 8 असेल.

6.) खाली दिलेल्या आकृती मधे एकूण किती त्रिकोण आहेत?

a) 21
b) 22
c) 25
d) 20

उत्तर: b) 22

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या अकृतिला आपण जर नावे दिली तर आपण त्रिकोण सहज पने मोजू शकतो.

एक अक्षर असणारी त्रिकोण a, b, d, e, h, i, j = 7

दोन अक्षरे मिळून बनलेले त्रिकोण (a+b), (c+d), (e+f), (g+h), (I+j), (a+d), (d+e), (e+h), (h+I) = 9

तीन अक्षरे मिळून बनलेले त्रिकोण (a+d+e), (d+e+h), (e+h+I) = 3

चार अक्षरे मिळून बनलेले त्रिकोण (a+d+e+h), (d+e+h+I) = 2

आणि (a+d+e+h+I) हा एक त्रिकोण.

म्हणून,

एकूण त्रिकोण= (7+9+3+2+1) = 22

म्हणून आपले योग्य उत्तर 22 असेल.

Read:

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023