Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Completing a Figure” problems to ace Reasoning part | या “आकृती पूर्ण करणे” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp

This is the 23 no. topic article on “Completing a Figure” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “आकृती पूर्ण करणे (Completing a Figure)” topic.

या टॉपिक मधे आपणास काही आकृत्या दिल्या जातात ज्या अपूर्ण असतात. मुख्यत: अशा आकृती चौरस किंवा वर्तुळ यांचे चार समान भाग करून दिल्या जातात व त्यापैकी एक भाग रिकामा असतो आणि तो आपणास दिलेल्या पर्याय मधून ओळखायचं असतो.

असे आकृती वरचे प्रश्न सोडवत असताना आपणास बारीक निरीक्षण करून कोणता भाग कोणत्या दिशेने आणि कुठे असेल हे बघणे गरजेचे असते. आपण असे प्रश्न सोडवत असताना rough आकृती कागदावर काढून एक एक पर्याय सुद्धा निवडू शकतो. जर आपला जास्तीत जास्त सराव अशा प्रश्नांवर झालं असेल तर हे प्रश्न आपण पाहता क्षणी सोडवून जास्तीत जास्त वेळ वाचवून दुसऱ्या ठिकाणी तो वेळ देऊन शकतो. आणि जास्त गुण मिळवू शकतो.

त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

प्रश्न.) खाली प्रश्न आकृती दिली आहे ज्यात एक भाग रिकामा असून तो भाग कोणता असेल जेणेकरून ती आकृती योग्य रित्या पूर्ण होईल हे दिलेल्या पर्याय मधून शोधा.

1.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृतीचे जर समान चार भाग केले आणि त्यावरून निरीक्षण केले असता आपणास असे दिसून येते की पर्याय c) हाच दिलेली आकृती योग्य रीतीने पूर्ण करू शकतो.
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

2.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृतीचे जर समान चार भाग केले आणि त्यावरून निरीक्षण केले असता आपणास असे दिसून येते की पर्याय d) हाच दिलेली आकृती योग्य रीतीने पूर्ण करू शकतो.
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

3.)

उत्तर: a)

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृतीचे जर समान चार भाग केले आणि त्यावरून निरीक्षण केले असता आपणास असे दिसून येते की पर्याय a) हाच दिलेली आकृती योग्य रीतीने पूर्ण करू शकतो.
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

4.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृतीचे जर समान चार भाग केले आणि त्यावरून निरीक्षण केले असता आपणास असे दिसून येते की पर्याय c) हाच दिलेली आकृती योग्य रीतीने पूर्ण करू शकतो.
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

5.)

6.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृतीचे जर समान चार भाग केले आणि त्यावरून निरीक्षण केले असता आपणास असे दिसून येते की पर्याय d) हाच दिलेली आकृती योग्य रीतीने पूर्ण करू शकतो.
म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

7.)

8.)

9.)

Read: Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023