Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Coding Decoding” problems to ace Reasoning part | या “कोडिंग डीकोडिंग” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp

This is the 19 no. topic article on Coding Decoding Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the कोडिंग डीकोडिंग (Coding Decoding ) topic.

Coding and Decoding या टॉपिक मधे आपणास काही कॅपिटल किंवा स्मॉल लेटर मधे शब्द व त्यांना एक कोड दिला जातो त्या Sequence च वापर करून आपणास दिलेल्या शब्दाला कसे coding करता येईल हे ओळखायचे असते.

त्यासाठी आपणास दिलेला शब्द आणि त्याचा code यामधे काय लिंक आहे हे शोधून त्यावरून ज्या शब्दाचा code शोधायचा आहे तो काढावा लागतो.

या टॉपिक वरील उदाहरणे सोडवताना आपणास इंग्लिश अल्फाबेट आणि त्यांची numbering लक्षात ठेवावी लागते.

खाली दिलेल्या उदाहरणच अभ्यास करून आपण coding decoding हा टॉपिक समजून घेऊ.

शाब्दिक उदाहरणे:

1.) जर DEVIL हा शब्द ABSFI असा लिहिला तर OTHER ला कसे लिहावे लागेल?
a) LQEBO
b) LQFBO
c) LQEAO
d) LPEBQ
e) none

उत्तर: a) LQEBO

स्पष्टीकरण:

D=4, E=5, V=22, I=9, L=12
इथे,
D -3=4-3=1 म्हणजे A
E -3=5-3=2 म्हणजे B
V-3=22-3=19 म्हणजे S
I -3=9-3=6 म्हणजे F
L-3=12-3=9 म्हणजे I
म्हणून OTHER हा शब्द सुद्धा याच पद्धतीने LQEBO असा लिहिता येतो.

2.) जर WATER हा शब्द 12346 असा लिहिला आणि STEAM हा शब्द 53427 असा लिहिला तर MASTER हा शब्द कसा लिहावा लागेल?
a) 724536
b) 732546
c) 725364
d) 725346
उत्तर: d) 725346

स्पष्टीकरण:

इथे,
W = 1, A =2, T=3, E=4, R=6, S=5, M=7
हे अंक त्या त्या अक्षरा साठी वापरले आहेत. म्हणून MASTER हा शब्द 725346 असा लिहिता येईल.

3.) जर SMART हा शब्द UKCPV असा लिहिला तर WONDER हा शब्द कसा लिहावा लागेल?
a) YMPBGP
b) YMPAGP
c) YMSBGP
d) YLPBGP
उत्तर: a) YMPBGP

स्पष्टीकरण:

इथे SMART हा शब्द UKCPV असा लिहिला आहे तो खालील प्रमाणे.
S+2=U
M-2=K
A+2=C
R-2=P
T+2=V
म्हणजेच alternate +2 आणि -2 केले आहे दिलेल्या letter च number मधून आणि जो number येईल त्या number च letter घेतला आहे.
म्हणून, वरील प्रमाणे सारखी पद्धत वापरून आपण WONDER ल YMPBGP असे लिहू शकतो.

4.) जर FAITH हा शब्द 82731 असा लिहिला, HABIT हा शब्द 12573 असा लिहिला आणि HEALTH हा शब्द 192431 असा लिहिला तर BELIEF हा शब्द कसा लिहावा लागेल?
a) 594798
b) 594789
c) 597498
d) 549798
उत्तर: a) 594798

स्पष्टीकरण:

इथे दिलेले शब्द आणि त्यांची numbering खालील प्रमाणे दिली आहे.
F=8, A=2, I=7, T=3, H=1, B=5, E=9, L=4
म्हणून, BELIEF हा शब्द 594798 असा लिहिता येईल.

5.) जर SMILE हा शब्द ELIMS असा लिहिला तर FAITH हा शब्द कसा लिहावा लागेल?
a) TIFAH
b) IAFTH
c) HTIAF
d) THIAF
उत्तर: c) HTIAF

स्पष्टीकरण:

इथे दिले आहे की, SMILE हा शब्द उजवीकडून डावीकडे रिव्हर्स लिहिला तर ELIMS मिळेल.
तसेच, FAITH हा शब्द उजवीकडून डावीकडे रिव्हर्स लिहिला तर HTIAF असा शब्द मिळेल.

6.) जर COMPUTER हा शब्द PMOCRETU असा लिहिला तर MOVEMENT या शब्दला कसे लिहावे लागेल?
a) EVOTMNEM
b) EVMOTNEM
c) EVONMTEM
d) EVOMTNEM
उत्तर: d) EVOMTNEM

स्पष्टीकरण :

इथे, COMPUTER हा शब्द PMOCRETU असा लिहिला आहे.
खालील आकृती वरून आपण हा शब्द कसा लिहिल्या गेला हे काढू शकतो.

वरीप्रमाणे आपण सारखी पद्धत MOVEMENT या शब्दासाठी वापरली तर आपणास उत्तर EVOMTNEM मिळेल.

7.) जर A=1, BAT=23 असेल तर HEAVY या साठी कोणता अंक येईल?
a) 57
b) 59
c) 64
d) 61
उत्तर: d) 61

स्पष्टीकरण:

इथे दिलेल्या letter चे number घेउन सगळ्यांची बेरीज केल्यावर जी संख्या येईल ती घेतली आहे.
A=1 म्हणून, A=1
BAT=2120 म्हणून, 2+1+20=23
वरील प्रमाणे आपण HEAVY साठी पद्धत वापरू शकतो.
म्हणून, HEAVY= 8512225
म्हणून 8+5+1+22+25=61
म्हणून आपले उत्तर 61 असेल.

8.) जर GROUND हा शब्द ORGDNU असा लिहिला तर MOTIVE हा शब्द कसा लिहावा लागेल?
a) TOMEVI
b) TOEMVI
c) TVMEOI
d) IOMEVI
उत्तर: a) TOMEVI

स्पष्टीकरण:

इथे GROUND हा शब्द खालील आकृती वरून ORGDNU असा लिहिला आहे.

त्यामुळे वरील प्रमाणे सारखी पद्धत वापरून आपण MOTIVE हा शब्द TOMEVI असा लिहू शकतो.

Read: Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023