Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these बेरीज व्यास्त गुणाकर व्यास्त (Berij vyast gunakar vyast) problems

शेअर करा:WhatsApp
Solve these बेरीज व्यास्त गुणाकर व्यास्त (Berij vyast gunakar vyast) problems

Solve these Berij vyast gunakar vyast problems to ace Reasoning part : या बेरीज व्यास्त गुणाकर व्यास्त समस्यांचे निराकरण करा तर्कशास्त्र भाग – as per TCS / IBPS Pattern

बरेच वेळा आपणास काही शब्दिक किंवा एक वाक्यात विचारली जाणारी गणीतावरची उदाहरणे असतात ज्यात कोणत्याही संख्येचे गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त विचारले जातात. ते कसे काढायचे ते आपण या घटका मधे पाहणार आहोत.

1.) बेरीज व्यस्त संख्या:

ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य 0 येते अशा संख्याना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुध्द संख्या असे सुद्धा म्हणतात.

उदाहरण:

1)

3 + (-3) = 0

म्हणून, 3 आणि (-3) या संख्या विरुध्द संख्या आहेत.

तसेच आपण असे म्हणू शकतो की -3 ही 3 ची बेरीज व्यस्त संख्या आहे.

2)

5 + (-5) = 0

म्हणून, 5 आणि (-5) या विरुध्द संख्या आहेत.

तसेच -5 ही 5 ची बेरीज व्यस्त संख्या आहे.

2.) गुणाकार व्यस्त संख्या:

ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो अशा संख्याना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात.

उदाहरण:

1)

4×(1/4) = 1

म्हणून, 4 आणि 1/4 या एकेमकिंच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत.

2) 6×(1/6) = 1

म्हणून, 6 आणि 1/6 या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत.

उदाहरणे:

1.) (a +b) या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या 1/-16 असेल आणि a = -6 असेल तर b ची किंमत काय असेल?

a) 10

b)-10

c)16

d)-16

उत्तर: b) -10

स्पष्टीकरण :

आपणास माहिती आहे (a + b) ची गुणाकार व्यस्त संख्या 1/(a +b) आहे.

पण इथे (a +b) ची गुणाकार व्यस्त संख्या 1/-16 दिली आहे.

म्हणून, 1/(a+b) = 1/-16

म्हणून, (a+b) = -16

म्हणून, (-6+b) = -16

b = -16 +6 = -10

म्हणून इथे b ची किंमत -10 आहे.

2.) खालील दिलेल्या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती?

6/2, 12/4, 18/6

a) 3

b) 1/3

c) 2

d) 1/2

उत्तर: b) 1/3

स्पष्टीकरण :

दिलेल्या परिमेय संख्या खालील प्रमाणे

6/2=3

12/4=3

186/=3

म्हणजेच इथे आपल्याला 3 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या काढायची आहे ती आपण a समजू.

म्हणून

3×a = 1

म्हणून, a = 1/3

म्हणून, 6/2,12/4,18/6 यांची गुणाकार व्यस्त संख्या 1/3 आहे.

3.) -5/7 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या कोणती?

a) -7/5

b) 5/7

c) 7/5

d) -5/7

उत्तर: b) 5/7

स्पष्टीकरण :

उदाहरणात दिलेली संख्या -5/7.

समजा, a ही -5/7 ची बेरीज व्यस्त संख्या आहे.

म्हणून,

a + (-5/7) =0

a = 5/7

म्हणून, -5/7 ची बेरीज व्यस्त संख्या 5/7 ही आहे.

4.) 5/4 चा गुणाकार व्यस्त आणि 4/5 चा बेरीज व्यस्त यांची बेरीज किती?

a) 1

b) 5/4

c) 4/5

d) 0

उत्तर: d) 0

स्पष्टीकरण :

5/4 चा गुणाकार व्यस्त a समजू.

म्हणून, 5/4×a = 1

म्हणून, a = 4/5

आता 4/5 चा बेरीज व्यस्त b समजू.

म्हणून, 4/5+b = 0

म्हणून, b = -4/5

म्हणून, a + b = 4/5 + (-4/5) = 0

5.) -2/5 या संख्येच्या गुणाकार व्यस्त मधे a मिळवल्यवर बेरीज शून्य येते, तर a ची किंमत काय असेल?

a)-5/2

b)5/2

c) 2/5

d)-2/5

उत्तर: b) 5/2

स्पष्टीकरण :

उदाहरणात दिले आहे की, -2/5 या संख्येच्या गुणाकार व्यस्त मधे a मिळवल्या वर बेरीज शून्य येते.

समजा, -2/5 चा गुणाकार व्यस्त b समजू.

म्हणून, b×(-2/5) = 1

म्हणून, b = -5/2

आता दिलेल्या अटी वरून,

-5/2 + a = 0

म्हणून, a=5/2

6.) (2a+3b) आणि (-5a-4b) या संख्यांचा बेरीज व्यस्त यांची बेरीज किती?

a) 7a + b

b) 3a +b

c) a+b

d) b + 3a

उत्तर: b) 3a+b

स्पष्टीकरण:

( 2a+3b) या संख्येची बेरीज व्यस्त= -2a -3b

आणि (-5a -4b) या संख्येची बेरीज व्यस्त= 5a +4b

आता दोन्ही बेरीज व्यस्त यांची बेरीज करू.

-2a -3b +5a +4b = 3a + b

Read: Solve these घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा problems

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023