Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Question Papers (प्रश्नपत्रिका)

Pune District Court Shipai/Hamal 2018 Question Paper : पुणे जिल्हा न्यायालय शिपाई/हमाल 2018 प्रश्नपत्रिका

अपडेट 4 Dec 2023
शेअर करा:WhatsApp
Pune District Court Shipai/Hamal 2018 Question Paper : पुणे जिल्हा न्यायालय शिपाई/हमाल 2018 प्रश्नपत्रिका

Pune District Court Shipai/Hamal 2018 Question Paper

न्यायालयीन भरती प्रक्रिया सन २०१८ प्रश्नपत्रिका

पद :- शिपाई प्रश्नपत्रिका संच:- A

) सावित्रीबाई फुले हे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे ?

) मराठवाडा

) कोल्हापूर

) पुणे

) नागपूर

) निरा नदी खालील पैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे ?

) पुणेसातारा

) पुणेरायगड

) पुणेअहमदनगर

) पुणेठाणे

) पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे ?

) मुळाभिमा

) मुळामुठा

) पवनाइंद्रायणी

) मुळानिरा

) खालील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?

) पणजी

) औरंगाबाद

) नागपूर

) पुणे

) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

) तोरणा

) शिवनेरी

) पुरंदर

) रायगड

) किल्ले सिंहगडावर कोणाची समाधी आहे ?

) तानाजी मालुसरे

) बाजीप्रभू देशपांडे

) अण्णाजी पंत

) तात्या टोपे

) क्रिकेट मध्ये एका संघात किती खेळाडू असतात ?

) १५

)

) ११

) १०

) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

) चंद्रकांत पाटील

) गिरीश बापट

) दिलीप माने

) रामदास शिंदे

) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

) देहू

) चिंचवड

) आळंदी

) चाकण

१०) पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?

) मावळ

) भोर

) मुळशी

) वेल्हे

११) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?

) पी. अलेक्झांडर

) डी. शंकरनारायण

) सी. विद्यासागर राव

) टी. सुंदर राजन

१२) २६ जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो ?

) स्वातंत्र्य दोन

) विजय दिन

) भारत स्थापना दिन

) प्रजासत्ताक दिन

१३) महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत ?

) गिरीश बापट

) चंद्रकांत पाटील

) गिरीश महाजन

) सुधीर मुनगंटीवार

१४) ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

) भंडारा

) वर्धा

) चंद्रपूर

) गडचिरोली

१५) भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते ?

) डॉ. बी आर आंबेडकर

) नरेंद्र मोदी

) पंडित नेहरू

) राजेंद्र प्रसाद

 

More Important Link ????

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Maharashtra WRD Question Paper PDF Download : जलसंपदा विभाग मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका PDF डाउनलोड करा
Question Papers (प्रश्नपत्रिका)

Maharashtra WRD Question Paper PDF Download : जलसंपदा विभाग मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका PDF डाउनलोड करा

2 Nov 2023
PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा
Question Papers (प्रश्नपत्रिका)

PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

14 Oct 2023