Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
MPSC

MPSC DYSP and ACP Salary: पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Superintend of Police (DYSP) / Assistant Commissioner of Police (ACP), class १ पगार (Salary) माहिती

अपडेट 9 Dec 2024
शेअर करा:WhatsApp
MPSC DYSP and ACP Salary: पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Superintend of Police (DYSP) / Assistant Commissioner of Police (ACP), class १ पगार (Salary) माहिती

MPSC DYSP / ACP Salary | Maharashtra DYSP and ACP Salary Details

पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Superintend of Police (DYSP) / Assistant Commissioner of Police (ACP), class १ पगार (salary) माहिती

महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस विभागात रिक्त पदे भरली जातात. पोलीस विभागातील वर्ग अ व वर्ग ब (class १, class २) हि पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. वर्ग अ मधील पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) व वर्ग ब मधील पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector) हि पदे MPSC मार्फत भरली जातात. पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) हे पद राजपत्रित (gazzeted) आहे. हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा” आयोजित करून भरले जाते. पूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे परीक्षार्थी “मुख्य (mains)” साठी पात्र होतात.मुख्य परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थी यांची “मुलाखत (Interview)” घेतले जातात. “ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा” यामध्ये मुलाखत हि 75 गुणांची आहे. मुख्य परीक्षेत व मुलाखती मध्ये मिळालेल्या गुणानुसार “सामान्य गुणवत्ता यादी” प्रसिद्ध केली जाते. नंतर परीक्षार्थी कडून विविध “post preferance” मागवले जातात व त्यानुसार परीक्षार्थी यांना पद दिले जाते. पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) या पदासाठी शारीरिक अहर्ता म्हणजे उंची १६५ सेमी( पुरुष उमेदवारांसाठी) व १५७ सेमी (महिला उमेदवारांसाठी) असणे गरजेचे आहे. तसेच छाती न फुगवता 84 सेमी व फुगवण्याची क्षमता किमान ५ सेमी असणे आवश्यक आहे. पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) यांच्या नियुक्तीचे व कामकाजाचे ठिकाण हे “महाराष्ट्रात कोठेही” असू शकते. पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) सेवा ज्येष्ठतेनुसार व पात्रतेनुसार “पोलीस अधीक्षक” व त्यावरील पदे पदोन्नती द्वारे मिळवण्याची संधी उपलब्ध असते.

पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) पगार (salary):

पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) यांची वेतन संरचना (Pay Matrix) पुढीलप्रमाणे आहे. पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त , गट अ (Deputy Supridentant of Police (DYSP) / Assistant Commisioner of Police(ACP) यांचा सध्याच्या ७ व्या वेतन आयोगानुसार पगार (salary) S२०:५६,१०० ते १,७७,५०० + महागाई भत्ते + नियमानुसार मिळणारे इतर भत्ते. याप्रमाणे आहे.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MPSC State Services Main Exam Hall Ticket
Government Jobs

MPSC Civil Judge and Judicial Magistrate Bharti 2026: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

1 May 2026
MPSC State Excise Sub-Inspector Syllabus 2025 : महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे योजना आणि अभ्यासक्रम २०२५
MPSC

MPSC State Excise Sub-Inspector Syllabus 2025 : महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे योजना आणि अभ्यासक्रम २०२५

10 Jun 2025
MPSC State Services Main Exam Hall Ticket
Government Jobs

MPSC Sub- Inspector State Excise Bharti 2025: MPSC गट क, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अधिसूचना जाहीर

10 Jun 2025